lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

कलाकार रंगलेत निवडणूकीच्या काव्यात... - Marathi News | Artist engaged in the election poem... | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :कलाकार रंगलेत निवडणूकीच्या काव्यात...

कवीमनाचा मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे अभिनयासोबतच आपल्या काव्यरचनेद्वारेही रसिकांवर मोहिनी घालण्यात यशस्वी होत आहे. ...

ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला - Marathi News | If trolling, two months straight in jail! Mahesh Manjrekar's Advice to Govt | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला

मुलांना किंवा घरच्यांना त्याच्यात नका ओढू. त्याविषयी कायदा यायला हवा. शिवीगाळ असेल तर त्यांना दोन महिने तुरूंगात टाका. असा नियम काढायला हवा. त्याची केस पण करू नका. कारण कोर्टात खूप केस आहेत. - महेश मांजरेकर ...

'तुझं रुप हे नक्षत्राचं..'; रुपालीच्या मराठमोळ्या लूकमुळे चाहते घायाळ - Marathi News | marathi actress Rupali bhosale Marathmola look | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'तुझं रुप हे नक्षत्राचं..'; रुपालीच्या मराठमोळ्या लूकमुळे चाहते घायाळ

Rupali bhosale: खास मालिकेत यशच्या लग्नासाठी रुपालीने हा लूक केला आहे. ...

लोकप्रियतेच्या शिखरावर असताना 'सोढी'ने 'तारक मेहता..चष्मा' मालिका का सोडली? भावूक कारण समोर - Marathi News | Why did Gurucharan singh leave Tarak Mehta ka ooltah Chashma serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लोकप्रियतेच्या शिखरावर असताना 'सोढी'ने 'तारक मेहता..चष्मा' मालिका का सोडली? भावूक कारण समोर

सध्या तारक मेहता..चष्मा मधील सोधी म्हणजेच गुरुचरण सिंग बेपत्ता आहे. त्यांनी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना ही मालिका का सोडली याविषयी माहिती समोर आलीय ...

प्रसिद्ध अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडसाठी प्रियांकाला केलं होतं सिनेमातून आऊट; 'देसी गर्ल'ने केला खुलासा - Marathi News | priyanka-chopra-says-she-was-rejected-from-movies-because-somebodys-girlfriend-was-cast | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रसिद्ध अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडसाठी प्रियांकाला केलं होतं सिनेमातून आऊट; 'देसी गर्ल'ने केला खुलासा

Priyanka chopra: प्रियांकाला बॉलिवूडमध्ये अनेकदा नकार, अवहेलना, टोमणे, रिजेक्शन या सगळ्याचा सामना करावा लागला. एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या रिजेक्शनविषयी एक मोठा खुलासा केला. ...

दम हैं..! 'छोटा भीम'मधील गाणं पाहून भारावून गेले अनुपम खेर; म्हणाले... - Marathi News | Anupam Kher was overwhelmed by the song from Chhota Bheem said | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दम हैं..! 'छोटा भीम'मधील गाणं पाहून भारावून गेले अनुपम खेर; म्हणाले...

Anupam Kher: 'छोटा भीम' या सिनेमात अनुपम खेर महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. ...

'छोटा भीम' टीमकडून सरदार वल्लभभाई पटेल यांना अनोखी आदरांजली, पाहा व्हिडीओ - Marathi News | A unique tribute to Sardar Vallabhbhai Patel from Chhota Bheem movie team | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'छोटा भीम' टीमकडून सरदार वल्लभभाई पटेल यांना अनोखी आदरांजली, पाहा व्हिडीओ

छोटा भीम सिनेमाच्या टीमकडून सरदार वल्लभभाई पटेल यांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली आहे ...

संजू राठोडचं 'गुलाबी साडी' गाणं झळकलं 'न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर - Marathi News | Sanju Rathod's song 'Gulabi Saree' appeared on 'New York Times Square' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :संजू राठोडचं 'गुलाबी साडी' गाणं झळकलं 'न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर

Sanju Rathod : कलाविश्वात आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक म्हणजे संजू राठोड. त्याच्या नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीझोतात आला आहे. त्याचे 'गुलाबी साडी' हे गाणं सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाले आहे. ...