lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

"ऑडिशनला तुला निवडलं आणि मला रिजेक्ट.."; पत्नीच्या वाढदिवशी मिलिंद गवळींनी सांगितला खास किस्सा - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawali special post for his deepa on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"ऑडिशनला तुला निवडलं आणि मला रिजेक्ट.."; पत्नीच्या वाढदिवशी मिलिंद गवळींनी सांगितला खास किस्सा

मिलिंद गवळींनी बायकोच्या वाढदिवशी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन भन्नाट किस्सा सांगितला आहे. (milind gawali, aai kuthe kay karte) ...

विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज - Marathi News | Prajakta Mali sign on this documents new photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज

प्राजक्ताने काल पोस्ट केलेल्या फोटोमुळे चर्चांना उधाण आले. आता प्राजक्ताने नेमक्या कोणत्या कागदपत्रांवर सही केली, याविषयी नेटकऱ्यांनी अंदाज लावलाय (prajakta mali) ...

'पुकार - दिल से दिल तक' मालिकेत अभिषेक निगम झळकणार मुख्य भूमिकेत - Marathi News | Abhishek Nigam will be seen in the lead role in the serial 'Pukar - Dil Se Dil Tak' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'पुकार - दिल से दिल तक' मालिकेत अभिषेक निगम झळकणार मुख्य भूमिकेत

Pukar - Dil Se Dil Tak Serial : 'पुकार – दिल से दिल तक' या आगामी मालिकेच्या पहिल्या झलकने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ही दुरावण्याची, भेटण्याची आणि सुटकेची एक आकर्षक गोष्ट आहे, जिची पार्श्वभूमी जयपूर शहराची आहे. ...

ट्रान्सजेंडर असल्यामुळे प्रणित हाटेचं हॉटेलमधील बुकिंग रद्द, अभिनेत्रीचा संताप, म्हणाली - आम्ही कुठे जायचं? - Marathi News | Praneet Hate's hotel booking canceled due to transgender, actress angry, said - Where should we go? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ट्रान्सजेंडर असल्यामुळे प्रणित हाटेचं हॉटेलमधील बुकिंग रद्द, अभिनेत्रीचा संताप, म्हणाली - आम्ही कुठे जायचं?

Pranit Hate : एका कार्यक्रमासाठी प्रणित हाटे नाशिकमध्ये आली आहे. तिथे तिने एका हॉटेलमध्ये बुकिंग केले होते. मात्र ती ट्रान्सजेंडर असल्यामुळे तिचे हॉटेलमधील बुकिंग रद्द करण्यात आले. तिला आलेला हा वाईट अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका! - Marathi News | Salman Khan and Rashmika Mandanna to star in Sikander Movie old video of both actors viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!

रश्मिका सलमानला त्याचेच फेमस डायलॉग्स तेलुगूमध्ये म्हणायला सांगत आहे. सलमान-रश्मिकाचा हा व्हिडिओ पाहून त्यांचे चाहते खळखळून हसत आहेत. ...

'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | vikrant massey fight with taxi driver over bill video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल

विक्रांत मेसीचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो टॅक्सी ड्रायव्हरसोबत वाद घालताना दिसत आहे. या व्हिडिओत टॅक्सी ड्रायव्हरने अभिनेत्यावर गंभीर आरोपही केले आहेत. ...

मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय? - Marathi News | Mugdha Godse furious as her mother received bad treatment in the cafe in Malad mall | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?

मुग्धा आणि तिची आई मालाडमधील एका मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. तिथे नेमकं काय घडलं? ...