lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा - Marathi News | "Your love for me, my love for you will be 'Akshaya'..", Prajakta Mali announced the new movie. | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा

Prajakta Mali : प्राजक्ताने अक्षय तृतियाच्या निमित्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ...

सलमानच्या लग्नाविषयी मिथुन चक्रवर्तींचं मोठं विधान; म्हणाले, 'मी गॅरंटी देतो, तो...' - Marathi News | mithun-chakraborty-reacts-on-salman-khan-marriage-says-he-will-never-get-married | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमानच्या लग्नाविषयी मिथुन चक्रवर्तींचं मोठं विधान; म्हणाले, 'मी गॅरंटी देतो, तो...'

Mithun chakraborty: सलमान आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या मैत्री संपूर्ण बॉलिवूडला ठावूक आहे. त्यामुळेच मिथुन यांचं वक्तव्य सध्या चर्चेत येत आहे. ...

'पुन्हा कर्तव्य आहे'मधील साधी भोळी वसुंधरा खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड, फोटोंवरुन हटणार नाही नजर - Marathi News | punha kartavya aahe fame marathi actress akshaya hindalkar bold photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'पुन्हा कर्तव्य आहे'मधील साधी भोळी वसुंधरा खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड, फोटोंवरुन हटणार नाही नजर

अक्षया या मालिकेत वसुंधरा ही भूमिका साकारत आहे. मालिकेत साधी भोळी दिसणारी वसुंधरा खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आहे. ...

कभी हा कभी ना! ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूर पुन्हा दिसले एकत्र - Marathi News | Ananya Pandey Aditya Roy Kapur were spotted together again amidst breakup talks | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कभी हा कभी ना! ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूर पुन्हा दिसले एकत्र

'कभी हा कभी ना' म्हणत अनन्या आणि आदित्य मध्ये पॅचअप ब्रेकअप सुरु आहे की काय असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. ...

आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली... - Marathi News | The actress's husband left her during her illness, Salman Khan became an angel, now she said about Bhaijaan... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...

या अभिनेत्रीने सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला सिनेइंडस्ट्रीत फारसे यश मिळाले नाही. ...

"बाबा, तू होऊ शकतो सुपरहीरो?", 'शक्तिमान' सिनेमातून आदिनाथ कोठारे-स्पृहा जोशी प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | spruha joshi and adinath kothare new marathi movie shaktiman will release in 24 may | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"बाबा, तू होऊ शकतो सुपरहीरो?", 'शक्तिमान' सिनेमातून आदिनाथ कोठारे-स्पृहा जोशी प्रेक्षकांच्या भेटीला

'शक्तिमान' सिनेमात स्पृहाबरोबर अभिनेता आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. ...

सावत्र वडिलांनीच केला बॉलिवूड अभिनेत्रीचा खून, तब्बल १३ वर्षांनी कोर्ट सुनावणार शिक्षा - Marathi News | Bollywood actress laila khan and 5 others was murdered by her step father parvez tak convicted to mumbai session court | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सावत्र वडिलांनीच केला बॉलिवूड अभिनेत्रीचा खून, तब्बल १३ वर्षांनी कोर्ट सुनावणार शिक्षा

Laila Khan Murder : बॉलिवूड अभिनेत्री लैला खान मर्डर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात अभिनेत्रीच्या सावत्र वडिलांना मुंबईतील सेशन कोर्टाने दोषी ठरवलं आहे. ...