lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

'पारू' मालिकेत नवा ट्विस्ट, अहिल्या पारूसोबत वैजूला घरात राहण्याची देईल परवानगी? - Marathi News | A new twist in 'Paru' serial, will Ahilya allow Vaiju to stay in the house with Paru? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'पारू' मालिकेत नवा ट्विस्ट, अहिल्या पारूसोबत वैजूला घरात राहण्याची देईल परवानगी?

Paru Serial : 'पारू' ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. मालिकेत रोज काहीतरी घडामोडी घडताना दिसत आहे. ...

दहावीला बीजगणितात कॉपी करुन पास झाला फिल्टर पाड्याचा बच्चन, किती शिकलाय गौरव मोरे? - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Gaurav More Education Actor Struggle Passing 10th Exam | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :दहावीला बीजगणितात कॉपी करुन पास झाला फिल्टर पाड्याचा बच्चन, किती शिकलाय गौरव मोरे?

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे गौरव मोरे. ...

'नाच गं घुमा'चा पहिला Review आला समोर, 'आत्मपॅम्फ्लेट'चा दिग्दर्शक सिनेमा पाहून म्हणाला... - Marathi News | first review of naach ga ghuma starring mukta barve namrata sambherao by ashish bende | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'नाच गं घुमा'चा पहिला Review आला समोर, 'आत्मपॅम्फ्लेट'चा दिग्दर्शक सिनेमा पाहून म्हणाला...

'नाच गं घुमा' पाहून मराठमोळा दिग्दर्शक आशिष भेंडेने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे (nach ga ghuma) ...

'नाच गं घुमा' स्वप्नील जोशीसाठी ठरला खास!, म्हणाला-"निर्मिती करायचं दडपण होतं पण..." - Marathi News | 'Nach Ga Ghuma' was special for Swapnil Joshi!, said-"There was pressure to produce but..." | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'नाच गं घुमा' स्वप्नील जोशीसाठी ठरला खास!, म्हणाला-"निर्मिती करायचं दडपण होतं पण..."

Nach Ga Ghuma Movie : प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपणार असून उद्या नाच गं घुमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे आणि याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. स्वप्नीलचा निर्मिती म्हणून असलेला हा पहिला वहिला चित्रपट आहे. ...

SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Shahrukh Khan and son Abram s cute fight caught on camera scene during IPL match | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद

स्टेडियममध्ये बसून शाहरुख आणि अबरामचे कँडिड क्षण प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. ...

'ते एखाद्या गोष्टीपासून पळ काढतील असे..'; गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणावर ऑनस्क्रीन लेकाची प्रतिक्रिया - Marathi News | taarak-mehta-ka-ooltah-chashmah-fame-gurucharan-singh-missing-onscreen-son-samay-shah-reaction | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'ते एखाद्या गोष्टीपासून पळ काढतील असे..'; गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणावर ऑनस्क्रीन लेकाची प्रतिक्रिया

Samay shah: समय शाह याने 'तारक मेहता'मध्ये गुरुचरण सिंह यांच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्याची माहिती ऐकल्यावर तो शॉक्ड झाला आहे. ...

"महाराष्ट्र बंद नसता तर मी कधीच अभिनेता झालो नसतो!", आमिर खानचा भन्नाट खुलासा - Marathi News | Aamir Khan reveals how Maharashtra Bandh help in his acting career | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"महाराष्ट्र बंद नसता तर मी कधीच अभिनेता झालो नसतो!", आमिर खानचा भन्नाट खुलासा

आमिर खान आज ज्या स्टारपदावर आहे त्या पदावर पोहोचण्यासाठी महाराष्ट्र बंदचा किती वाटा आहे, वाचा हा खास किस्सा (aamir khan, maharashtra) ...

'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..." - Marathi News | Aamir Khan actually gave a nude scene in 'PK', the actor said - "The guard who was wearing..." | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

Aamir Khan : आमिर खानने नुकतीच द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने अनेक इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्याने पीके सिनेमाच्या शूटिंगचा किस्सा देखील सांगितला. ...