lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

'पिरतीचा वनवा उरी पेटला'मध्ये उत्कंठावर्धक वळण; सावी खेळणार मास्टरमाईंड गेम - Marathi News | Exciting twist in pirticha vanva uri petla Savi will play the mastermind game | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'पिरतीचा वनवा उरी पेटला'मध्ये उत्कंठावर्धक वळण; सावी खेळणार मास्टरमाईंड गेम

Pirticha vanva uri petla: विद्याधर दादांचं सत्य अर्जुनला कळलं होतं त्यामुळे त्याची हत्या करण्यात येते. मात्र, ही गोष्ट कोणालाही ठावूक नसून घरात सध्या अर्जुन सारखाच हुबेहूब दिसणारा व्यक्ती वावरत आहे. ...

यंदा कान्समध्ये असणार मराठमोळ्या अभिनेत्रीची हवा; 'सैराट' फेम छाया कदमची रेड कार्पेटवर होणार एन्ट्री - Marathi News | laapta ladies fame marathi actress chhaya kadam participate in cannes 2024 film festival | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :यंदा कान्समध्ये असणार मराठमोळ्या अभिनेत्रीची हवा; 'सैराट' फेम छाया कदमची रेड कार्पेटवर होणार एन्ट्री

मराठी माणसांसाठी अभिमानाची गोष्ट. फँड्री, सैराट गाजवणाऱ्या छाया कदम जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत (chhaya kadam, cannes film festival) ...

प्रतीक निकमच्या चाहत्याने चक्क देव्हाऱ्यात ठेवला भैरवनाथाच्या रुपातील त्याचा फोटो, अभिनेता म्हणाला... - Marathi News | Pratik Nikam's fan put his picture as Bhairavnath in the wall, the actor said... | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्रतीक निकमच्या चाहत्याने चक्क देव्हाऱ्यात ठेवला भैरवनाथाच्या रुपातील त्याचा फोटो, अभिनेता म्हणाला...

Pratik Nikam : ‘जोगेश्वरीचा पती भैरवनाथ’मध्ये भैरवनाथाची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रतीक निकमने अलीकडे सेटवर चाहत्यासोबतचा घडलेला एक गोड क्षण शेअर केला. ...

'लग्नाची बेडी' फेम सुमुखी पेंडसे दिसणार हिंदी मालिका 'पुकार-दिल से दिल तक'मध्ये - Marathi News | 'Lagnachi Bedi' fame Sumukhi Pendse to appear in Hindi serial 'Pukar-Dil Se Dil Tak' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'लग्नाची बेडी' फेम सुमुखी पेंडसे दिसणार हिंदी मालिका 'पुकार-दिल से दिल तक'मध्ये

Sumukhi Pendse : 'पुकार-दिल से दिल तक' मालिकेत अभिनेत्री सुमुखी पेंडसे राजेश्वरी महेश्वरी नामक खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. ...

ही तर प्रियांकाच! 'Cannes film festival' मध्ये शार्क टॅंक जज नमिता थापरला पाहून चाहते झाले अवाक्, फोटो Viral - Marathi News | hindi television show shark tank india judge namita thappar cannes film festival 2024 red carpet look photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :ही तर प्रियांकाच! 'Cannes film festival' मध्ये शार्क टॅंक जज नमिता थापरला पाहून चाहते झाले अवाक्, फोटो Viral

'शार्क टॅंक इंडिया' शोची परीक्षक नमित थापरने 'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ 'मध्ये डेब्यू केला आहे. ...

मेघनाचा चांगुलपणा फक्त नाटक; निशी-नीरजला वेगळ करण्यासाठी आखणार नवा प्लॅन - Marathi News | Meghna's goodness is just drama; A new plan will be made to separate Nishi-Neeraj | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मेघनाचा चांगुलपणा फक्त नाटक; निशी-नीरजला वेगळ करण्यासाठी आखणार नवा प्लॅन

Sara kahi tichyasathi: निशी आणि नीरज यांच्या लग्नाला मेघनाचा पूर्वीपासूनच नकार होता. मात्र, नीरज आपल्यापासून दुरावला जाऊ नये यासाठी ती निशीचा सून म्हणून स्वीकार करते. ...