Exclusive 'नटसम्राट' चा रिमेक गुजरातीत

जयंत गिलाटर सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून सिनेमात कलाकार कोण असणार हे अजून गुलदस्त्यातच आहे.

Exclusive 'नटसम्राट' चा रिमेक गुजरातीत
Published: 06 Oct 2016 05:39 PM  Updated: 07 Oct 2016 11:37 AM

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट' सिनेमाचा आता गुजरातीत रिमेक बनवण्यात येणार आहे. मराठीत नटसम्राटने बॅाक्स ऑफिसवर रेकॅार्डब्रेक कमाई करत सा-यांची मनं जिंकली होती. यात नाना पाटेकर, विक्रम गोखले, मेधा मांजरेकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. मराठी सिनेसृष्टीत नटसम्राट सुपरहिट ठरला हिच लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी श्री अष्टविनायक चित्रा बॅनर अंतर्गत गुजराती भाषेत या सिनेमाचा रिमेक बनवण्यात येणार असल्याचे कळतंय.जयंत गिलाटर सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून सिनेमात कलाकार कोण असणार हे अजून गुलदस्त्यातच आहे. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :