lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

'तुला शिकवीन चांगलाच धडा' उत्कंठावर्धक वळणावर, अक्षरा सरगमची अट मान्य करेल का ? - Marathi News | In an exciting twist to 'Tula Shikvin Changlach Dhada', will Akshara agree to Sargam's condition? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'तुला शिकवीन चांगलाच धडा' उत्कंठावर्धक वळणावर, अक्षरा सरगमची अट मान्य करेल का ?

'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula shikvin Changlach Dhada) ने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील अक्षरा आणि अधिपतीची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. दरम्यान आता मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ...

"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट - Marathi News | renuka shahane tweet after company ad saying marathi people not welcome goes viral said dont give vote to such people | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

"...त्यांना मत न देऊन चूक दाखवून द्या", रेणुका शहाणेंचं ट्वीट चर्चेत ...

ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर - Marathi News | who-will-inherit-of-salman-khan-salman-2300-crores-property | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर

Salman khan: एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या संपत्तीचा वारसदार कोण असेल हे सांगितलं. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे. ...

"गोरं होण्यासाठी फेर & लवली लावायचे अन्..."; मिलिंद गवळींची नवी पोस्ट कोणाबद्दल? - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawali post for fairness | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"गोरं होण्यासाठी फेर & लवली लावायचे अन्..."; मिलिंद गवळींची नवी पोस्ट कोणाबद्दल?

आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. ज्यात त्यांनी माणसांच्या दिसण्यावर त्यांना ज्या टीकाटिप्पणीला सामोरं जावं लागतं त्यावर भाष्य केलंय (milind gawali, aai kuthe kay karte) ...

भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या' - Marathi News | Sanjay Leela Bhansali s Heeramandi series has many mistakes Sonakshi Sinha reading newspaper has corona news | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'

'हीरामंडी'ची कहाणी स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. भन्साळींच्या या मास्टरपीसमधली ही मोठी चूक आहे. ...

कुठं कुठं जायचं हनिमूनला! अमृता बने-शुभंकर एकबोटे कुठे जाणार फिरायला? फोटो शेअर करत म्हणाले... - Marathi News | Kanyadan Fame Amruta Bane And Shubhankar Ekbote Went For Honeymoon Shared Photo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कुठं कुठं जायचं हनिमूनला! अमृता बने-शुभंकर एकबोटे कुठे जाणार फिरायला? फोटो शेअर करत म्हणाले...

अभिनेत्री अमृताने नुकतीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी पोस्ट केली आहे. ...

"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक - Marathi News | ritesh deshmukh gets emotional said my mom start doing farming after dad vilasrao deshmukh death | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक

"वडील गेल्यानंतर आईच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली", रितेश देशमुख भावुक ...

कैलाश खेर यांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न; 'या' कारणामुळे डिप्रेशनमध्ये गेला होता गायक - Marathi News | kailash-kher-struggle-days-ran-away-from-home-at-14-wanted-to-end-his-life-popular-song | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कैलाश खेर यांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न; 'या' कारणामुळे डिप्रेशनमध्ये गेला होता गायक

Kailash kher : वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी घर सोडलं होतं. इतकंच नाही तर त्यांनी आत्महत्या करायचाही प्रयत्न केला होता. ...