​मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा 'सरस्वती'चा सेट

मालिकेतील घराला बघताच गावाकडच्या घरांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.

​मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा 'सरस्वती'चा सेट
Published: 18 Nov 2016 05:40 PM  Updated: 18 Nov 2016 04:15 PM

'सरस्वती' मालिकेचा देखणा सेट रसिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतोय. मालिकेत दिसणारे कौलारू घराला बघताच गावाकडच्या घरांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. घरा बाहेर तुळशीवृंदावनअशा वेगवेगळ्या पारंपरिक गोष्टींमुळे या मालिकेचा सेट मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारे आहे.मालिकेचा सेट बनवतांना गावाडकडील घरांची ठेवण आणि शहरांतील घरांची ठेवण या दोन्ही गोष्टींचा पुरक विचार करण्यात आला आहे. त्यामुळेच बेडरूम एरिया,किचन एरिया आणि लिव्हींग रूम या गोष्टीं अगदी बारकाईने डिझाइन करण्यात आल्याचे दिसते.मालिकेत आस्ताद काळे आणि तितीक्षा तावडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. विशेष म्हणजे चिन्मय मांडलेकरने या मालिकेचे लेखन केले असून मालिकेतील संवादही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतायेत. पाहुयात ऑनस्क्रीन दिसणा-या 'सरस्वती' मालिकेचा देखणा सेट.













दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया नच बलियेचे विजेते ठरतील का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :