दृष्टी महिमाच्या भूमिकेत?

परदेस या चित्रपटावर बेतलेली एक मालिका लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेची निर्मिती एकता कपूर करणार आहे. या मालिकेत शालीन मल्होत्रा प्रमुख भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेसाठी दृष्टी धामीला विचारण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे

दृष्टी महिमाच्या भूमिकेत?
Published: 23 Jul 2016 01:20 PM  Updated: 23 Jul 2016 01:20 PM

परदेस या चित्रपटावर बेतलेली एक मालिका लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेची निर्मिती एकता कपूर करणार आहे. या मालिकेत शालीन मल्होत्रा प्रमुख भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेसाठी दृष्टी धामीला विचारण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. परदेस या चित्रपटात महिमा चौधरीने साकारलेल्या भूमिकेप्रमाणेच दृष्टीची या मालिकेतली भूमिका असणार आहे. पण अशाप्रकारची भूमिका ऑफरच करण्यात आलेली नाहीये असे दृष्टीचे म्हणणे आहे. दृष्टी या मालिकेत झळकते की नाही हे काही दिवसांतच कळेल. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :