Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

'जय जय शनिदेव' मालिकेत अभिनेता संकेत खेडकर साकारणार शनिदेवांची भूमिका - Marathi News | Actor Sanket Khedkar will play the role of Shani Dev in the serial 'Jai Jai Shani Dev' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'जय जय शनिदेव' मालिकेत अभिनेता संकेत खेडकर साकारणार शनिदेवांची भूमिका

Jai Jai Shani Dev : सोनी मराठी वाहिनीवर लवकरच 'जय जय शनिदेव' ही मालिका दाखल होणार आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता 'शनिदेव' यांचा जीवनप्रवास या मालिकेतून उलगडणार आहे. ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतील आणखी एक जोडपं अडकणार लग्नबेडीत - Marathi News | Another couple from Marathi cine industry will get stuck in marriage | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मराठी सिनेइंडस्ट्रीतील आणखी एक जोडपं अडकणार लग्नबेडीत

सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नसराई पाहायला मिळत आहे. नुकतेच तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांनी लग्न केले. त्यानंतर आता आणखी एक जोडपे लग्नबेडीत अडकणार आहेत. ...

प्रसिद्ध गायिकेचं ४७व्या वर्षी निधन, घरातच आढळला मृतदेह - Marathi News | american singer and grammy award winner mandisa found dead at home | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :प्रसिद्ध गायिकेचं ४७व्या वर्षी निधन, घरातच आढळला मृतदेह

राहत्या घरातच गायिकेचा मृतदेह आढळला असून तिच्या मृत्यूमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ...

राजकुमार रावने केली प्लास्टिक सर्जरी?, खुलासा करत अभिनेता म्हणाला - "मला लोकांना..." - Marathi News | Did Rajkumar Rao undergo plastic surgery?, the actor revealed - "I want people to..." | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राजकुमार रावने केली प्लास्टिक सर्जरी?, खुलासा करत अभिनेता म्हणाला - "मला लोकांना..."

Rajkumar Rao : अभिनेता राजकुमार रावला त्याच्या हनुवटीच्या प्लास्टिक सर्जरीवरून बऱ्याच दिवसांपासून ट्रोल केले जात होते. आता अभिनेत्याने या चर्चेवर मौन सोडले आहे. ...

सुशांतच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे अंकिता लोखंडे, म्हणाली- "त्याची बहीण..." - Marathi News | Ankita Lokhande is connected with Sushant sing rajput family after his death said justice milega | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांतच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे अंकिता लोखंडे, म्हणाली- "त्याची बहीण..."

सुशांतच्या मृत्यूनंतरही अंकिता त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याबाबत खुलासा केला. त्याबरोबरच सुशांतला न्याय मिळेल असंही अंकिता म्हणाली.  ...

'चला हवा येऊ द्या' अचानक बंद का झालं? साबळेंनीच केला खुलासा म्हणाले, "चॅनल म्हणालं की..." - Marathi News | chala hawa yeu dya goes off air suddenly nilesh sable revealed | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'चला हवा येऊ द्या' अचानक बंद का झालं? साबळेंनीच केला खुलासा म्हणाले, "चॅनल म्हणालं की..."

चला हवा येऊ द्या अचानक बंद का झालं? यावर निलेश साबळेंनीच लोकमत फिल्मीशी बोलताना मौन सोडलंय (chala hawa yeu dya, nilesh sable) ...

'जुनं फर्निचर'मुळे भूषण प्रधानच्या वडिलांची 'ती' इच्छा झाली पूर्ण, अभिनेत्यानेच केला खुलासा - Marathi News | Bhushan Pradhan's father's wish came true because of 'Junum Furniture', the actor himself revealed | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'जुनं फर्निचर'मुळे भूषण प्रधानच्या वडिलांची 'ती' इच्छा झाली पूर्ण, अभिनेत्यानेच केला खुलासा

Bhushan Pradhan : महेश मांजरेकर दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या भूषण प्रधानने एक गोष्ट प्रेक्षकांसोबत शेअर केली. ...