आदिनाथ लाजला....

मराठी इंडस्टीची हॉट, कूल, परफेक्ट आणि रोमॅण्टीक असलेली जोडी म्हणजेच उर्मिला कोठारे व आदिनाथ कोठारे यांची

आदिनाथ लाजला....
Published: 06 Apr 2016 03:27 AM  Updated: 05 Apr 2016 03:03 PM

मराठी इंडस्टीची हॉट, कूल, परफेक्ट आणि रोमॅण्टीक असलेली जोडी म्हणजेच उर्मिला कोठारे व आदिनाथ कोठारे यांची.  या दोन्ही कलाकारांनी आपल्या अभिनयाप्रमाणेच आपल्या नात्याने देखील प्रेक्षकांचे मन जिंकली आहेत. त्यांचे हे नाते किती सुंदर व मैत्रिपूर्ण आहे हे एका सोशलमिडीयावर अपडेट केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून दिसले. या व्हिडीओमध्ये कारमधून प्रवास करताना मज्जा मस्ती म्हणून या मॅगो डॉलीने डोळ््यावरचा गॉगल उतरविताना एकदम गाव के छोरीप्रमाणे झक्कास व अ‍ॅटीटयूड लूकमध्ये डोळा मारला. तिची ही अदा पाहता आदिनाथ ही मिश्कीलपणाने लाजला. त्याच्या या लाजण्याच्या पद्धतीने त्यांच्या चाहत्यांना हसू आवरणार नाही हे नक्की. 
 

 

#MangoDolly meets #chakula ! #ROFL

A video posted by Urmila  Kothare (@urmilakothare) on



 

RELATED ARTICLES


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :