मराठी चित्रपटाच्या मुहूर्तला राकेश रोशन

मराठी चित्रपटांच्या प्रेमात बॉलीवुड कलाकाराची आणखी एक भर पडली आहे. चक्क, बॉलीवुडचे स्टार दिग्दर्शक राकेश रोशन मराठी चित्रपटाच्या मुहूर्तला उपस्थिती लावतात ही एका मराठी माणसासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.

मराठी चित्रपटाच्या मुहूर्तला राकेश रोशन
Published: 26 Feb 2016 03:32 PM  Updated: 26 Feb 2016 03:33 AM

मराठी चित्रपटांच्या प्रेमात बॉलीवुड कलाकाराची आणखी एक भर पडली आहे. चक्क, बॉलीवुडचे स्टार दिग्दर्शक राकेश रोशन मराठी चित्रपटाच्या मुहूर्तला उपस्थिती लावतात ही एका मराठी माणसासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. विचारात नका पडू चित्रपटाच नाव ही सांगते. 'फॅमिली ४२०' या चित्रपटाचे नाव आहे. दिग्दर्शन संतोष गायकवाड यांनी  केले असून संकल्पना देव राज यांची आहे.तर अवधूत गुप्ते, वैशाली माडे, सुदेश भोसले यांनी गाणी गायली आहेत. तसेच या चित्रपटात विजय पाटकर, विजय कदम, भूषण कडू, सुनील पाल, हर्षदा पाटील, सुकन्या कुलकर्णी, गीता निखारगे या कलाकारांचा समावेश आहे.
 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :