​कोण बनणार कोणाचा पार्टनर?

फ्रेशर्स या मालिकेतील आजच्या पिढीची धमाल मस्ती, त्यांची अतरंगी यारी प्रेक्षकांना खूप आवडते. या मालिकेची कथा ही कॉलेजयुवकांची असल्याने अनेक कॉलेजयुवकांना ही त्यांचीच कथा असल्यासारखे वाटते.

​कोण बनणार कोणाचा पार्टनर?
Published: 06 Oct 2016 05:50 PM  Updated: 06 Oct 2016 05:50 PM

फ्रेशर्स या मालिकेतील आजच्या पिढीची धमाल मस्ती, त्यांची अतरंगी यारी प्रेक्षकांना खूप आवडते. या मालिकेची कथा ही कॉलेजयुवकांची असल्याने अनेक कॉलेजयुवकांना ही त्यांचीच कथा असल्यासारखे वाटते. सध्या सगळीकडे दांडिया आणि गरबा लोक खेळत आहेत. दांडिया आणि गरबाची क्रेझ तरुण-तरुणींमध्ये अधिक पाहायला मिळते. आता फ्रेशर्स या मालिकेतसुद्धा प्रेक्षकांना नवरात्रीची धमाल पाहायला मिळणार आहे. वेगवेगळ्या गावातून, शहरातून आलेले हे फ्रेशर्स आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नवरात्रीची धमाल मस्ती करणार आहेत. दांडिया खेळताना आपल्याला आवडणारी व्यक्ती आपली पार्टनर असावी असे सगळ्यांना वाटते. त्यामुळे आता फ्रेशर्समध्ये दांडिया खेळताना कोण कोणाचे पार्टनर बनतेय हे पाहाणे इंटरेस्टिंग होणार आहे.


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :