​​अभिनवसाठी स्पेशल केक

शक्ती...अस्तित्व के एहसास की या मालिकेतील रुबिना दिलाईकने तिचा प्रियकर अभिनव शुक्लाच्या वाढदिवसाला एक छान सरप्राईज दिले. अभिनव आणि रुबिना अभिनवचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला जाणार होते.

​​अभिनवसाठी स्पेशल केक
Published: 26 Sep 2016 05:07 PM  Updated: 26 Sep 2016 05:07 PM

शक्ती...अस्तित्व के एहसास की या मालिकेतील रुबिना दिलाईकने तिचा प्रियकर अभिनव शुक्लाच्या वाढदिवसाला एक छान सरप्राईज दिले. अभिनव आणि रुबिना अभिनवचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला जाणार होते. दुबईला जातना विमानतळावरच रुबिनाने अभिनवला केक कापायला लावला. हा केक रुबिनाने स्वतः बनवला होता. अभिनव आपल्या तब्येतीच्या बाबतीत खूपच सतर्क आहे. त्यामुळे केक बनवताना या गोष्टी तिने ध्यानात ठेवल्या होत्या. एवढेच नव्हे तर अभिनवचे नाक मोठे असल्याने ती लाडाने त्याला डुक्कर म्हणते. त्यामुळे तिने डुक्करचा चेहरादेखील केकवर काढला होता. रुबिनाने दिलेल्या या सरप्राईजमुळे अभिनव खूपच खूश झाला असल्याचे सांगतो. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :