कॉमेडी नाईट्समध्ये मराठीची तिकडी

कॉमेडी नाईट्स बचाओ या मालिकेत तेजश्री प्रधान, अवधूत गुप्ते आणि प्रथमेश परब झळकणार आहेत. या कार्यक्रमात आतापर्यंत बॉलिवुडमधील अनेक सेलिब्रेटी, छोट्या पडद्यावरच्या अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली आहे. आता विविध प्रादेशिक भाषांमध्ये प्रसिद्ध असणारे कलाकारही या मालिकेत येणार आहे.

कॉमेडी नाईट्समध्ये मराठीची तिकडी
Published: 25 Aug 2016 04:27 PM  Updated: 25 Aug 2016 04:27 PM

कॉमेडी नाईट्स बचाओ या मालिकेत तेजश्री प्रधान, अवधूत गुप्ते आणि प्रथमेश परब झळकणार आहेत. या कार्यक्रमात आतापर्यंत बॉलिवुडमधील अनेक सेलिब्रेटी, छोट्या पडद्यावरच्या अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली आहे. आता विविध प्रादेशिक भाषांमध्ये प्रसिद्ध असणारे कलाकारही या मालिकेत येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील तेजश्री, अवधुत आणि प्रथमेश या कार्यक्रमात एका भागात दिसणार आहेत. हार्डी संधू आणि निंजा हे पंजाबी कलाकार तर मोनालिसा, राणी चॅटर्जी आणि खेसरी लाल यादव हे भोजपुरी कलाकारही प्रेक्षकांना हॉट सीटवर पाहायला मिळणार आहेत. 





माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :