आरतीने दिले कृष्णाला सरप्राईज

कृष्णा अभिषेकची बहीण आणि आरती सिंगने त्याला नुकतेच खूपच चांगले सरप्राईज दिले. सध्या कृष्णा अभिषेक त्याच्या कॉमेडी नाईटस बचाओ आणि कॉमेडी नाईटस लाईव्ह या दोन कार्यक्रमांमध्ये व्यग्र आहे. तसेच तो ओएमजी! ये मेरा इंडिया या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक करत आहे.

आरतीने दिले कृष्णाला सरप्राईज
Published: 06 Aug 2016 10:40 AM  Updated: 06 Aug 2016 10:40 AM

कृष्णा अभिषेकची बहीण  आणि आरती सिंगने त्याला नुकतेच खूपच चांगले सरप्राईज दिले. सध्या कृष्णा अभिषेक त्याच्या कॉमेडी नाईटस बचाओ आणि कॉमेडी नाईटस लाईव्ह या दोन कार्यक्रमांमध्ये व्यग्र आहे. तसेच तो ओएमजी! ये मेरा इंडिया या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक करत आहे. तर आरती वारिस या मालिकेत काम करत आहेत. दोघेही आपापल्या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने त्यांना एकमेकांना भेटताच येत नाही. त्यामुळे आरतीने अभिषेकला ओएमजी! ये मेरा इंडिया या कार्यक्रमाच्या सेटवर जाऊन सरप्राईज दिले. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी कृष्णा जगातील अनेक देशांना भेटी देणार आहे. त्यामुळे कृष्णाला पुन्हा कित्येक महिने तिला भेटता येणार नाही. त्यामुळे त्या दोघांनी भेटून खूपच मजा-मस्ती केली. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :