Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

Salman Khan House Firing: दोन्ही शूटर्सना मुंबईत आणलं, गुजराजमधील मंदिरात होते लपून - Marathi News | Salman Khan s house firing both shooter goons brought to mumbai by police know details | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Salman Khan House Firing: दोन्ही शूटर्सना मुंबईत आणलं, गुजराजमधील मंदिरात होते लपून

या दोन्ही गुंडांची ओळख पटली आहे. एक बिहार तर एक हरिणायाचा आहे. ...

क्रिकेटरशी पहिलं लग्न, काही महिन्यांतच घटस्फोट; आता प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या लेकीने नव्याने थाटला संसार - Marathi News | south director s shankar daughter aishwarya shankar ties knot 2nd time see photos | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :क्रिकेटरशी पहिलं लग्न, काही महिन्यांतच घटस्फोट; आता प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या लेकीने नव्याने थाटला संसार

मनोरंजनविश्वात गेल्या काही महिन्यांपासून वेडिंग सीझन सुरू आहे. अनेक सेलिब्रिटींनी जोडीदारासोबत लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सुप्रसिद्ध दाक्षिणात दिग्दर्शक एस. शंकर यांच्या लेकीनेही पुन्हा नव्याने संसार थाटला आहे. ...

सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर राखी सावंतला अश्रू अनावर म्हणाली, "त्याने गरीबांचं भलं केलंय अन्..." - Marathi News | Rakhi Sawant came out in support of Salman Khan regarding gunshot outside his house | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर राखी सावंतला अश्रू अनावर म्हणाली, "त्याने गरीबांचं भलं केलंय अन्..."

सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यावर राखी सावंतने भावूक व्हिडीओ पोस्ट केलाय. राखी काय म्हणाली? ...

'कोण विवेक ओबेरॉय?' ऐश्वर्याच्या x boyfriend ला ओळखण्यास सलमानचा नकार; म्हणाला, 'मी कोणत्याही..' - Marathi News | salman-khans-reaction-to-aishwarya-rais-ex-boyfriends-name-vivek-oberoi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'कोण विवेक ओबेरॉय?' ऐश्वर्याच्या x boyfriend ला ओळखण्यास सलमानचा नकार; म्हणाला, 'मी कोणत्याही..'

Salman khan: ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअपला विवेक जबाबदार असल्याचं सलमान समजतो. यावरुन त्यांच्यात मोठा वादही झाला होता. ...

अभिनेता चिन्मय मांडेलकरनं सांगितलं सोशल मीडियावर सक्रिय न राहण्यामागचं कारण, म्हणाला... - Marathi News | Actor Chinmoy Mandelkar told the reason behind not being active on social media, said... | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेता चिन्मय मांडेलकरनं सांगितलं सोशल मीडियावर सक्रिय न राहण्यामागचं कारण, म्हणाला...

नुकतंच चिन्मय मांडलेकर याने सोशल मीडियावर सक्रिय न राहण्यामागचं कारण सांगितलं. ...

रणबीर कपूरसोबत अजिंक्य देव यांनी काढला सेल्फी, 'रामायण'च्या शूटिंगला सुरुवात? - Marathi News | Ajinkya Deo selfie with Ranbir Kapoor looks like Ramayan Movie shooting started | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर कपूरसोबत अजिंक्य देव यांनी काढला सेल्फी, 'रामायण'च्या शूटिंगला सुरुवात?

अजिंक्य देव 'रामायण' सिनेमात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. ...

घराबाहेर गोळीबार प्रकरणावर अरबाज खानची प्रतिक्रिया! म्हणाला, "आमचे कुटुंब हादरलं असून.." - Marathi News | Arbaaz Khan reaction to the case of shooting outside the galaxy salman khan house | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :घराबाहेर गोळीबार प्रकरणावर अरबाज खानची प्रतिक्रिया! म्हणाला, "आमचे कुटुंब हादरलं असून.."

गॅलेक्सीबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणावर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया. स्पष्टपणे व्यक्त केल्या भावना (arbaz khan, salman khan) ...