Khatron Ke Khiladi 8: निया शर्मा स्पेनमध्ये करतेय एन्जॉय,फोटो सोशल मीडियावर व्हायरल

स्पेनमधल्या नयनरम्य स्थळांना भेट देत तिथली संस्कृती माहिती जाणून घेण्यात तिला रस असल्याचे निया शर्माने म्हटले आहे.

Khatron Ke Khiladi 8:  निया शर्मा स्पेनमध्ये करतेय एन्जॉय,फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Published: 15 Jun 2017 03:08 PM  Updated: 15 Jun 2017 03:09 PM

छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिकेतून रसिकांचे मनोरंजन करणा-या या अभिनेत्रींना त्यांच्या अभिनयासह इतर गोष्टी करण्यातही त्या बिझी असतात.'जमाई राजा' मालिकेतून रसिकांचे मनोरंजन करणारी आणि आशियातील तिसरी सर्वात सेक्सी महिलेचा किताब जिंकणारी अभिनेत्री निया शर्माने तिचा आगळा वेगळा छंद जोपासला आहे. तिला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडते.  सध्या निया वेगवेळ्या ठिकाणांना भेट देत तिथले फोटो सोशल मीडियावर अपडेट करत असल्याचे पाहायला मिळतंय.त्यामुळे ती सध्या व्हेकेशन एन्जॉय करतेय की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. मात्र निया शर्मा व्हेकेशन एन्जॉय करत नसून स्पेनमध्ये खतरों के खिलाडी 8व्या पर्व कार्यक्रमाचे शूटिंग करत आहे. मात्र तिला या शोचे जास्त दडपण नसून टूर व्हॅकेशनप्रमाणे निया स्पेनमध्ये एन्जॉय करताना दिसतेय.शूटिंगमधून वेळ मिळतातच निया वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटोशूट करत असते. त्यातलेच काही निवडक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या कुल अंदाजातले फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच धुमाकुळ घालत आहेत.स्पेनमधल्या नयनरम्य स्थळांना भेट देत तिथली संस्कृती माहिती जाणून घेण्यात तिला रस असल्याचे तिने म्हटले आहे. याशिवाय शेअर केलेल्या फोटोला तिने समर्पक असे कॅप्शनही दिले आहेत. तिने म्हटले आहे की, तुमच्या शरिरावर अनेक घाव असले तरी वेदना होत नाहीत, कारण तुम्ही आनंदाने त्याकडे पाहत असता.शेअर केलल्या  फोटोत ती निवांतपणे एन्जॉय करत असल्याचे दिसत आहे.यापूर्वी नियाने रोशनीही भूमिका गाजवली होती. डिसेंबर 2016 मध्ये निया शर्माला एशियाची तिसरी सेक्सी महिला हा किताब मिळाला होता. 
 

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on

 
 

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on

 


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :