कॉमेडीयन कपिल शर्माच्या सिनेमात झळकणार बालकलाकार दमनप्रित सिंह?

मालिकेत काम करत असतानाच त्याला सिनेमाची ऑफर मिळाली होती.त्यामुळे शेर-ए-पंजाब मालिकेच्या कामात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न येऊ देता तो आपले काम करत राहिला आहे.

कॉमेडीयन कपिल शर्माच्या सिनेमात झळकणार बालकलाकार दमनप्रित सिंह?
Published: 08 Mar 2017 07:20 PM  Updated: 08 Mar 2017 07:20 PM

शेर -ए- पंजाब महाराज रणजित सिंग मालिकेतला बालकलाकार दमनप्रित सिंह सध्या एका कपिल शर्माच्याही पंजाबी सिनेमात काम करतोय. त्यामुळे एकीकडे सिनेमाचे शूटिंग आणि मालिकेचे शूटिंगमुळे त्याची खूप तारांबळ उडत असल्याचे पाहायला मिळाले.आपल्या वेळा शूटिंगसाठी योग्यरितीने मॅनेज करत तो आपले काम उत्कृष्ठ कसे होईल याकडे आपले लक्ष केंद्रित करत आहे.नुकतेच त्याने मालिकेच्या शूटमधून ब्रेक घेत दोन दिवस चंदीगडला जावून सिनेमाचे शूटिंग संपवून आला आहे. आता सिनेमाचे काम पूर्ण झाल्यामुळे तो थोडा निवांत झाला असल्याचे दमनप्रित सांगतो.मुळात मालिकेत काम करत असतानाच त्याला सिनेमाची ऑफर मिळाली होती.त्यामुळे शेर-ए-पंजाब मालिकेच्या कामात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न येऊ देता तो आपले काम करत राहिला आहे.जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असल्यामुळेच मी एकाचवेळी मालिका आणि सिनेमाचे शूटिंग करू शकलो असेही त्याने सांगितले.


कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूरचा ब्रेकअपनंतरचा जग्गा जासूस हिट होणार ?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :