SEE PICS:सोनम कपूर प्रमाणे सोनाक्षी सिन्हा ठरतेय स्टाइल आयकॉन

सोनम कपूरप्रमाणे सोनाक्षी सिन्हा 'स्टाइलिश' या कॅटेगरित ही आपला शिक्कामोर्तब केल्याचे फक्त ऑनस्क्रिनच नाहीतर ऑफस्क्रिनही पाहयाला मिळतंय.

SEE PICS:सोनम कपूर प्रमाणे सोनाक्षी सिन्हा ठरतेय स्टाइल आयकॉन
Published: 24 Jan 2017 11:24 AM  Updated: 24 Jan 2017 04:17 PM

जेव्हा सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा सगळ्यांच्या नजरा फक्त तिच्या एक्टींगवर होत्या.मात्र आता जसजसा सोनाक्षी सिन्हाचा ग्राफ यशोशिखरावर इतर अभिनेत्रींप्रमाणे वर चढतोय. त्याचप्रमाणे आता तिच्या प्रत्येक गोष्टींवर लक्षकेंद्रीत केल्याचे पाहायला मिळतंय.आता सोनाक्षी ही फक्त आपल्या एक्टींग स्किल्सवरच नाहीतर आता तीच्या स्टाइल्सवरही खूप चर्चा होत आहेत. नुकत्याच एका कार्यक्रमात तिच्या घायाळ करणा-या अदा पाहायला मिळाल्या.एका कार्यक्रमात तिची इंडोवेस्टर्न स्टाइल पाहायला मिळाल्या.वेस्टर्न आऊटफिटवर तिने वेणी ठेवत हेअरस्टाइल केली होती.सध्या सोनाक्षी फक्त तिच्या एक्टींगवरच नाहीतर तिच्या स्टाइलवरही खूप मेहनत घेताना दिसतेय.त्यामुळे आता फक्त बिंधास्त दिसणारी सोनाक्षी आता स्टाइलिश सोनाक्षी म्हणूनही एस्टाब्लिश होताना दिसतेय. 'फोर्स 2' सिनेमाच्या प्रमोशनवेळीही सोनाक्षीने स्पोर्टींग आऊटफिट घालत रसिकांची वाहवा मिळवली होती.त्यावेळी फक्त अभिनयासह तिने 'स्टायलिश' या कॅटेगरित ही आपला शिक्कामोर्तब केल्याचे फक्त ऑनस्क्रिनच नाहीतर ऑफस्क्रिनही पाहयाला मिळतंय. 

ASLO READ: Hotness Alert : रॅम्पवर सोनाक्षी सिन्हाच्या ‘या’ सेक्सी अदा!



सोनाक्षी सिन्हाने तिच्या भूमिेकेवर जितकी मेहनत घेतली तितकीच मेहनत आता ती तिच्या लूकवरही घेताना दिसतेय.'दबंग' सिनेमात सोनाक्षीचा देसी अंदाज पाहायला मिळाला तर 'फोर्स 2' सिनेमात ती रॉ एजंच्या भूमिकेत झळकली.'अकिरा' सिनेमात ती सोनाक्षीने इतर अभिनेत्यांप्रमाणेर रूपेरी पडद्यावर ती एक्शन करताना दिसली.सध्या सोनाक्षी सिन्हा प्रमोशनल एव्हेंटवेळी डेनिम ऑन डेनिम आणि स्ट्राइप्स पासून ते ट्रेंच ड्रेसेस,पेंसिल स्कर्ट्स पासून सगळ्या प्रकारचे ड्रेसिंग स्टाइल ट्राय करताना दिसतेय.त्यामुळे सोनम प्रमाणे आता स्टाइल दिवा म्हणून सोनाक्षी सिन्हा स्वत:ला एस्टॅब्लिश करू पाहात आहे. 
 


गोलमाल अगेन या चित्रपटाबाबत उत्सुक आहात का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :