lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

'मुलगी पसंत आहे' मालिकेची टीम म्हणतेय शो मस्ट गो ऑन! - Marathi News | The team of the series 'Mulgi Pasand Aahe' says the show must go on! | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मुलगी पसंत आहे' मालिकेची टीम म्हणतेय शो मस्ट गो ऑन!

Mulagi Pasant Aahe : 'मुलगी पसंत आहे' या मालिकेत एपिसोड्सचे इंटरेस्टिंग ट्रॅक्स चालू आहेत आणि त्यामुळे प्रेक्षक या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडशी खिळून राहिले आहेत. ...

सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | Tarak Mehta Ka Ooltah Chashmah fame actor Tanuj Mahashabde on Gurucharan Singh missing case | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

अभिनेते गुरुचरण सिंग गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहेत. पोलिस ठिकठिकाणी त्यांचा शोध घेत आहेत मात्र अद्याप हाती काही लागलेले नाही. ...

आमिर खानच्या वडिलांना आपल्या मुलानं अभिनेता व्हावं असं वाटत नव्हतं, अभिनेत्याचा खुलासा! - Marathi News | Aamir Khan's father did not want his son to become an actor, reveals the actor! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आमिर खानच्या वडिलांना आपल्या मुलानं अभिनेता व्हावं असं वाटत नव्हतं, अभिनेत्याचा खुलासा!

Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने खुलासा केला की, त्याच्या पालकांना त्याने सिनेसृष्टीत प्रवेश करावा असे कधीच वाटत नव्हते. त्यांच्या मुलांनी कमी चढ-उतारांसह स्थिर व्यवसाय करावा अशी त्यांची इच्छा होती! ...

"गेल्या ५ पिढ्यांनी पाळलेलं वचन.."; भाळवणीतील व्हिडीओमध्ये प्राजक्ताने सांगितली अनोखी परंपरा - Marathi News | Prajakta Mali shared special video of bhalawani pandharpur village | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"गेल्या ५ पिढ्यांनी पाळलेलं वचन.."; भाळवणीतील व्हिडीओमध्ये प्राजक्ताने सांगितली अनोखी परंपरा

प्राजक्ताने तिच्या मामाच्या गावचा खास व्हिडीओ शेअर करत एका अनोख्या परंपरेचा उलगडा केलाय (prajakta mali) ...

रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबात सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाची धामधूम, पाहा फोटो - Marathi News | gharoghari matichya chuli serial special haldi wedding photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबात सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाची धामधूम, पाहा फोटो

घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा हळदी विशेष भाग. पाहा हे खास फोटो (gharoghari matichya chuli) ...

सोनाक्षी सिन्हाचं वन शॅाट 'तिलस्मी बाहें', 'हिरामंडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Sonakshi Sinha's One Shot 'Tilasmi Bahen', 'Hiramandi' to hit the audience soon | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :सोनाक्षी सिन्हाचं वन शॅाट 'तिलस्मी बाहें', 'हिरामंडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Sonakshi Sinha : संजय लीला भन्साळी यांची हीरामंडी ही मालिका १ मे रोजी नेटफ्लिक्सवर झळकणार आहे. या मालिकेतील 'तिलस्मी बाहें' हे गाणे रिलीज झाले आहे, जे सोनाक्षी सिन्हाने एका टेकमध्ये पूर्ण केले आहे. ...

गौरव मोरेसोबत डान्स करणं तरुणीला पडलं महागात; आईकडून तिला खावा लागला मार - Marathi News | Dancing with Gaurav More his friend had to be beaten by her mother | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :गौरव मोरेसोबत डान्स करणं तरुणीला पडलं महागात; आईकडून तिला खावा लागला मार

हास्यजत्रा फेम गौरव अशा कोणत्या गाण्यावर नाचला की त्याच्या मैत्रिणीला तिच्या आईकडून चांगलाच मार खावा लागला. वाचा हा किस्सा (gaurav more) ...