lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

'प्रेमाच्या दुनियेत' हरवून गेले हेमा मालिनी अन् धर्मेंद्र; 44 वर्षानंतर पुन्हा केलं लग्न - Marathi News | dharmendra-hema-malini-44th-wedding-anniversary-gets-married-again-on-their-anniversary- | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'प्रेमाच्या दुनियेत' हरवून गेले हेमा मालिनी अन् धर्मेंद्र; 44 वर्षानंतर पुन्हा केलं लग्न

Dharmendra-hema malini: हेमा मालिनी यांनी धर्मेंद्रसाठी एक खास पोस्टही शेअर केली आहे. ज्यात त्यांनी त्यांचं प्रेम व्यक्त केलं आहे. ...

'या' गंभीर आजाराचा सामना करतेय कॉमेडियन भारती सिंग, रुग्णालयातील व्हिडीओ शेअर करत दिली माहिती - Marathi News | Bharti Singh hospitalized for gallbladder surgery at Kokilaben Hospital. Emotional video shares | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' गंभीर आजाराचा सामना करतेय कॉमेडियन भारती सिंग, रुग्णालयातील व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

लाफ्टर क्वीन भारती सिंग हिची तब्येत बिघडली असून सध्या तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...

रणबीरच्या सिनेमात गोविंदाला मिळाली हीन दर्जाची वागणूक; ऐनवेळी सिनेमातून दाखवला बाहेरचा रस्ता - Marathi News | when-govinda-scenes-intentionally-were-removed-from-ranbir-kapoor-starrer-jagga-jasoos-actor-treated-worse-than-junior-artist | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीरच्या सिनेमात गोविंदाला मिळाली हीन दर्जाची वागणूक; ऐनवेळी सिनेमातून दाखवला बाहेरचा रस्ता

Govinda: या सिनेमाच्या सेटवर गोविंदाला ज्युनिअर आर्टिस्टपेक्षा जास्त वाईट वागणूक दिली. इतकंच नाही तर त्याला कित्येक तास त्याच्या सीनची वाट पाहत बसावं लागायचं. ...

'जुनं फर्निचर'च्या टीमची 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोमध्ये हजेरी, कलाकारांनी केली धमालमस्ती - Marathi News | 'Juna Furniture' team's will be seen in 'Hastay na? Hasaylach Pahije!' show, the actors had a blast | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'जुनं फर्निचर'च्या टीमची 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोमध्ये हजेरी, कलाकारांनी केली धमालमस्ती

Hastay Na? Hasaylach Pahije! : 'हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे!' शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये ओंकार भोजने व भाऊ कदम यांच्या विनोदावर ‘बाईपण भारी देवा' या चित्रपटाची संपूर्ण टीम खळखळून हसली. त्यानंतर आता 'जुनं फर्निचर' चित्रपटाच्या टीमने या शोमध्ये हजेर ...

गीतांजली कुलकर्णीचा लंडन, न्यूयॉर्कमध्ये बोलबाला! 'मिनिमम' आणि 'ऱ्हायनो चार्ज' झळकणार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात - Marathi News | Geetanjali Kulkarni dominates in London, New York! 'Minimum' and 'Rhino Charge' will be screened at the International Film Festival | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :गीतांजली कुलकर्णीचा लंडन, न्यूयॉर्कमध्ये बोलबाला! 'मिनिमम' आणि 'ऱ्हायनो चार्ज' झळकणार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात

Geetanjali Kulkarni : उत्तम अभिनय आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाकरता ओळखल्या जाणाऱ्या गीतांजली कुलकर्णीचे 'मिनिमम' आणि 'ऱ्हायनो चार्ज' या दोन चित्रपटांचा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रीमियर होणार आहे. ...

चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर - Marathi News | Sridevi's luxurious house in Chennai! Where Janhvi spent her childhood, now she can live on rent | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर

Janhavi Kapoor : अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या बालपणीचं घर भाडेतत्वावर देते आहे. हे घर चेन्नईत असून तिच्यासाठी आणि तिची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीसाठी खूप खास आहे. ...

देखणं ते रूप...' 'हीरामंडी' फेम अभिनेत्रीचा पारंपरिक अंदाज, फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष - Marathi News | television actress heeramandi fame sanjeeda shaikh looking beautiful in saree photos goes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :देखणं ते रूप...' 'हीरामंडी' फेम अभिनेत्रीचा पारंपरिक अंदाज, फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख तिच्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखली जाते. ...