lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

'फॅमिली मॅन 3' च्या शूटींगला सुरुवात! छोटा 'बांसुरीवादक' आता दिसतोय असा, पहिला फोटो समोर - Marathi News | Family Man 3 shoot start manoj bajpayee priya mani and other starcast starts shooting | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :'फॅमिली मॅन 3' च्या शूटींगला सुरुवात! छोटा 'बांसुरीवादक' आता दिसतोय असा, पहिला फोटो समोर

'फॅमिली मॅन 3'च्या शुटींगला सुरुवात झाली असून सेटवरील पहिला फोटो समोर आलाय. यात श्रीकांत तिवारीची दोन्ही मुलं आता मोठी झालेली दिसत आहेत (family man 3, manoj bajpayee) ...

'मॅडनेस मचाएंगे'मध्ये खिल्ली उडवल्याने करण जोहर भडकला, अखेर कॉमेडियनने मागितली माफी - Marathi News | comedian Kettan Singh apologizes Karan Johar for doing his mimicry on madness machayenge | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मॅडनेस मचाएंगे'मध्ये खिल्ली उडवल्याने करण जोहर भडकला, अखेर कॉमेडियनने मागितली माफी

करणने आज सोशल मीडियावर खंत व्यक्त केली. ट्रोलर्स नाही पण जेव्हा आपल्याच इंडस्ट्रीतील लोक अशा प्रकारे ट्रोल करतात तेव्हा दु:ख होतं असं त्याने लिहिलं. अखेर केतन सिंहने आता जाहीररित्या करण जोहरची माफी मागितली आहे. ...

मुलांसाठी आकाश करणार पिकनिक प्लॅन; पण चिनू-मनूची जमेल का बनीसोबत गट्टी? - Marathi News | marathi tv serial punha kartavya aahe new twist | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मुलांसाठी आकाश करणार पिकनिक प्लॅन; पण चिनू-मनूची जमेल का बनीसोबत गट्टी?

punha kartavya aahe: चिनू-मनू आणि बनी यांची मैत्री व्हावी यासाठी आकाशने खास प्लॅन तयार केला आहे. ...

"तुझा गर्व आहे!", 'नाच गं घुमा'मध्ये मायराला पाहून प्रसिद्ध मराठी अभिनेत्री थक्क, शेअर केली खास पोस्ट - Marathi News | sneha wagh shared special post after watching nach ga ghuma praises myra vaikul | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"तुझा गर्व आहे!", 'नाच गं घुमा'मध्ये मायराला पाहून प्रसिद्ध मराठी अभिनेत्री थक्क, शेअर केली खास पोस्ट

मायराचा अभिनय पाहून मराठी अभिनेत्री थक्क झाली आहे.  तिने मायरासाठी खास पोस्ट लिहिली आहे. ...

...तर हिरांमडीमध्ये मनिषाच्या भूमिकेत दिसली असती रेखा; भन्साळींनी १८ वर्षांपूर्वीच अभिनेत्रीला दिलेली ऑफर - Marathi News | for sanjay leela bhansali heeramandi webseries rekha was first choice for mallika jaan role reveals manisha koirala | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :...तर हिरांमडीमध्ये मनिषाच्या भूमिकेत दिसली असती रेखा; भन्साळींनी १८ वर्षांपूर्वीच अभिनेत्रीला दिलेली ऑफर

९० च्या दशकामध्ये आपल्या अदाकारिने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे मनिषा कोईराला. ...

Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा - Marathi News | Kangana Ranaut on quitting bollywood after lok sabha election bjp mandi himachal pradesh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा

Kangana Ranaut And Lok Sabha Election 2024 : कंगनाने चित्रपट, लोकसभा निवडणूक आणि राजकारण याविषयी सांगितलं. याच दरम्यान कंगनाने तिच्या फिल्मी करिअरबाबत एक मोठी घोषणा केली.  ...