lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

Cannes 2024 : बापरे! कियारा अडवाणीनं घातला कोट्यवधींचा नेकलेस; किंमत ऐकून व्हाल शॉक - Marathi News | Cannes 2024: Kiara's diamond necklace is priced at Rs. 30 crore | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Cannes 2024 : बापरे! कियारा अडवाणीनं घातला कोट्यवधींचा नेकलेस; किंमत ऐकून व्हाल शॉक

बॉलिवूडची बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री म्हणजे कियारा अडवाणी. ...

शिवाली परबनंतर हास्यजत्रेतील अभिनेत्याचं घराचं स्वप्न साकार! फोटोतून दाखवली टुमदार बंगल्याची झलक - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor prathmesh shivalkar shared his bunglow photo | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :शिवाली परबनंतर हास्यजत्रेतील अभिनेत्याचं घराचं स्वप्न साकार! फोटोतून दाखवली टुमदार बंगल्याची झलक

आलिशान एन्ट्री, छोटं टेरेस अन्...; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा टुमदार बंगला पाहून डोळे दीपतील ...

‘श्रीमद् रामायण’ मालिकेतील राम कथेत मोठं वळण, पाहायला मिळणार राम सेतू प्रसंग - Marathi News | A big twist in the story of Ram in the 'Shrimad Ramayana' series, the Ram Setu event will be seen | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘श्रीमद् रामायण’ मालिकेतील राम कथेत मोठं वळण, पाहायला मिळणार राम सेतू प्रसंग

Shrimad Ramayana :‘श्रीमद् रामायण’ मालिकेचे प्रेक्षक दिव्य राम कथेत आता एक मोठे वळण आलेले बघत आहेत. हनुमान लंकेहून परत येताना सीतेने दिलेला चुडामणी आपल्या सोबत घेऊन आला आहे. ...

संजय दत्तने सोडला अक्षय कुमारचा 'वेलकम ३'! शूटिंगही केलं होतं सुरू; कारण आलं समोर - Marathi News | Sanjay Dutt left Akshay Kumar's 'Welcome 3'! Shooting had also started; The reason came to the fore | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :संजय दत्तने सोडला अक्षय कुमारचा 'वेलकम ३'! शूटिंगही केलं होतं सुरू; कारण आलं समोर

Sanjay Dutt : 'वेलकम टू द जंगल' या या वर्षातील सर्वात मोठ्या बॉलिवूड चित्रपटातून संजय दत्तने काढता पाय घेतला आहे. गेल्या वर्षीच संजय अक्षय कुमारच्या या मल्टीस्टारर चित्रपटात सामील झाला होता. ...

'...तर मी भारतीय जनता पक्षातून बाहेर पडेन'; नुकतंच पक्षप्रवेश केलेल्या शेखर सुमन यांचं मोठं विधान - Marathi News | heeramandi fame shekhar suman big statement that he quit bjp if he not work | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'...तर मी भारतीय जनता पक्षातून बाहेर पडेन'; नुकतंच पक्षप्रवेश केलेल्या शेखर सुमन यांचं मोठं विधान

शेखर सुमन यांनी अलीकडेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. परंतु आता त्यांनी एक मोठं विधान केलंय. ज्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत (shekhar suman) ...

कोण आहे ठाकरे कुटुंबाचा सुपुत्र? राजकारणात नाही तर सिनेइंडस्ट्रीत धुमाकूळ घालण्यासाठी आहे सज्ज - Marathi News | Who is the son of Thackeray family? Not in politics but in the cine industry is ready to make a splash | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कोण आहे ठाकरे कुटुंबाचा सुपुत्र? राजकारणात नाही तर सिनेइंडस्ट्रीत धुमाकूळ घालण्यासाठी आहे सज्ज

उल्लेखनीय कौटुंबिक पार्श्वभूमी असूनही, ऐश्वर्यने त्याच्या आडनावासह येणाऱ्या प्रकाशझोतापासून दूर राहून आपल्या कामाद्वारे आपले नाव होण्यास प्राधान्य दिले आहे. ...