lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

'अबीर गुलाल' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, गायत्री दातार आणि पायल जाधव मुख्य भूमिकेत - Marathi News | 'Abeer Gulal' to hit the screens soon, starring Gayatri Datar and Payal Jadhav in lead roles | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'अबीर गुलाल' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, गायत्री दातार आणि पायल जाधव मुख्य भूमिकेत

Abeer Gulal Serial : 'सुख कळले' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता कलर्स मराठी आणखी एक नवी मालिका घेऊन येत आहे. 'अबीर गुलाल', असे या नव्या मालिकेचे नाव असून काही दिवसांआधी या नव्या मालिकेचा टिझर रिलीज झाला आहे. ...

करिष्मा कपूरने वाचवले होते पाण्यात बुडणाऱ्या सहकलाकाराचे प्राण, ३३ वर्षानंतर अभिनेत्याने केला खुलासा  - Marathi News | bollywood actor harish kumar revealed in interview about prem kaidi cinema incident karishma kapoor save her life   | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करिष्मा कपूरने वाचवले होते पाण्यात बुडणाऱ्या सहकलाकाराचे प्राण, ३३ वर्षानंतर अभिनेत्याने केला खुलासा 

एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान करिष्मा कपूरने तिच्या सहकलाकाराचे प्राण वाचवले होते.  ...

'हीरामंडी' मध्ये 'या' पाकिस्तानी कलाकरांना करायचं होतं कास्ट, संजय लीला भन्साळींचा खुलासा - Marathi News | Sanjay Leela Bhansali revealed that he wanted to cast Pakistani actors in Heeramandi | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :'हीरामंडी' मध्ये 'या' पाकिस्तानी कलाकरांना करायचं होतं कास्ट, संजय लीला भन्साळींचा खुलासा

'हीरामंडी' येणार होता सिनेमा, भन्साळी 18 वर्षांपासून करत होते विचार ...

'रमा राघव'मध्ये होणार अद्वैत दादरकरची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका - Marathi News | Advait Dadarkar's entry in Rama Raghav tv serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'रमा राघव'मध्ये होणार अद्वैत दादरकरची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

Rama raghav: रमा आणि राघव यांच्या नात्यात एक नवं वादळ येणार आहे ...

Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या - Marathi News | Salman Khan firing case; One of the accused Anuj Thapan attempted suicide in police custody | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या

गोळीबार प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी ८ मे पर्यंत पोलीस कोठडीत आहे. ...

चंद्राच्या घायळ करणाऱ्या अदा; निळ्या रंगाच्या साडीत अमृताचं सुरेख फोटोशूट - Marathi News | marathi actress amruta khanvilkar blue saree photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :चंद्राच्या घायळ करणाऱ्या अदा; निळ्या रंगाच्या साडीत अमृताचं सुरेख फोटोशूट

Amruta khanvilkar: या फोटोंमध्ये अमृताने हलकासा मेकअप केला आहे. सोबतच मोकळे केस सोडले होते.त्यामुळे ती कमालीची सुंदर दिसत आहे. ...