lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं - Marathi News | pm narendra modi again elected in lok sabha election 2024 shreyas talpade prediction | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं

श्रेयस तळपदेने आगामी 'कर्तम् भुगतम्' सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने लोकमत फिल्मीशी बोलताना सध्याचं निवडणुकीचं वातावरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी भाष्य केलंय (shreyas talpade, narendra modi, kartam bhugtam) ...

सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..." - Marathi News | After Savani Ravindra, even Suyash Tilak could not cast his right to vote, said - "I feel sorry for this..." | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."

Suyash Tilak : सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, नेहा महाजन, सौरभ गोखले यांच्यासह अनेक कलाकारांनी मतदान केले आहे. मात्र सावनी रविंद्र हिचे मतदार यादीत नाव नसल्यामुळे तिला मतदान करता आले नाही. त्यानंतर आता अभिनेता सुयश टिळकसोबत असेच काहीसे घडले आहे. ...

'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स - Marathi News | harshaali-malhotra-dance-video-on-heeramandi-the-diamond-bazar-song-goes-viral | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स

Harshaali malhotra: हिरामंडीमध्ये Ek Baar Dekh Lijiye  हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतंय. हे गाणं आजमजेबवर चित्रीत करण्यात आलं आहे. ...

सुचित्रा पिल्लईनं चोरला होता प्रिती झिंटाचा बॉयफ्रेंड ? 'दिल चाहता है' फेम अभिनेत्रीनं इतक्या वर्षांनंतर दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Suchitra Pillai Clarification On Boyfriend Snatcher Tag Said I Didnt Steal Priety Zinta Ex Lars Kjeldsen | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुचित्रा पिल्लईनं चोरला होता प्रिती झिंटाचा बॉयफ्रेंड ? 'दिल चाहता है' फेम अभिनेत्रीनं इतक्या वर्षांनंतर दिलं स्पष्टीकरण

अभिनेत्री सुचित्रा पिल्लई हिच्यावर एकेकाळी प्रिती झिंटाचा बॉयफ्रेंड चोरल्याचा ठपका होता. ...

"आपल्या सगळ्यांमध्ये दडलेला असतो एक सुपरहिरो", स्पृहा-आदिनाथच्या 'शक्तिमान'चा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | spruha joshi adinath kothare shaktiman movie trailer release | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"आपल्या सगळ्यांमध्ये दडलेला असतो एक सुपरहिरो", स्पृहा-आदिनाथच्या 'शक्तिमान'चा ट्रेलर प्रदर्शित

'शक्तिमान' सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.  या सिनेमात आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत आहेत. ...

प्रार्थनाच्या सासूबाईंना कधी पाहिलंत का? सासू-सुनेचं आहे एकमेकींसोबत स्पेशल बॉण्डिंग - Marathi News | marathi actress prarthana behere share her mother in law photos in social media | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :प्रार्थनाच्या सासूबाईंना कधी पाहिलंत का? सासू-सुनेचं आहे एकमेकींसोबत स्पेशल बॉण्डिंग

Prarthana behere : सासू असावी तर अशी! प्रार्थना बेहरेने पहिल्यांदाच शेअर केला सासूबाईंचा फोटो ...