lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट - Marathi News | bigg boss marathi 5 ritesh deshmukh will host new season instead of mahesh manjarekar promo out | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची घोषणा! 'हा' अभिनेता करणार होस्ट ...

आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट - Marathi News | Not Aamir Khan but Salman Khan was the first choice for 'Ghajni', due to which Bhaijaan's address was cut | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट

आमिर खान(Aamir Khan)चा 'गजनी' (Gajini Movie) १६ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ धुमाकूळ घातला नाही तर मन हेलावून टाकणाऱ्या कथेने प्रेक्षकांनाही रडवले. ...

कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका - Marathi News | kartik-aaryan-chandu-champion-trailer-out-now-hemangi-kavi-play-this-role | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका

Hemangi kavi:अनेक मालिका आणि सिनेमात झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवी लवकरच 'चंदू चॅम्पियन' या  सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. ...

वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक! - Marathi News | Akshay Kumar s son Aarav left home at the age of 15 he is not into acting know about him | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!

अक्षय म्हणाला, 'मला ते अजिबात मान्य नव्हतं की त्याने इतक्या कमी वयात घर सोडावं.' ...

रणबीर कपूरचा 'रामायण' 3 भागात येणार नाही, नितेश तिवारींनी घेतला महत्वाचा निर्णय - Marathi News | Ranbir Kapoor s Ramayan will not be in 3 parts Nitesh Tiwari has taken an important decision | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर कपूरचा 'रामायण' 3 भागात येणार नाही, नितेश तिवारींनी घेतला महत्वाचा निर्णय

'रामायण' तीन भागांमध्ये बनणार असल्याचीही चर्चा होती. मात्र आता तसं होणार नाही. नितेश तिवारींनी सिनेमाबाबतीत काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. ...

सुलेखा तळवलकरांनी खरेदी केली 'दिल के करीब' असलेली गोष्ट; शेअर केला व्हिडीओ - Marathi News | actress-sulekha-talwalkar-bought-new-car-shares-video-on-social-media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सुलेखा तळवलकरांनी खरेदी केली 'दिल के करीब' असलेली गोष्ट; शेअर केला व्हिडीओ

Sulekha talwalkar: सुलेखा तळवलकरांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. ...

सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक - Marathi News | Bigg Boss Marathi 5 first glimpse today fans are excited as final thier favourite show announced | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक

सकाळी १० वाजता बिग बॉस मराठी 5 ची झलक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ...