lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बने पोहोचला कोकणात, दाखवली चिपळूणमधील गावाची झलक - Marathi News | maharashrachi hasyajatra fame nikhil bane shared video of his village in chiplun | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बने पोहोचला कोकणात, दाखवली चिपळूणमधील गावाची झलक

निखिल नुकतंच त्याच्या कोकणातील गावी गेला होता. गावात पूजा आणि गोंधळाच्या कार्यक्रमासाठी निखिलने पुन्हा चिपळूण गाठलं. याचा छोटा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. ...

ऑडिशनच्या नावाखाली 'हिरामंडी'च्या ताजदारची फसवणूक; म्हणाला, 'माझ्याकडून पैसे घेतले आणि दुसऱ्या दिवशी...' - Marathi News | heeramandi-tajdar-aka-taha-shah-scammed-several-times-by-giving-money-for-auditions | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :ऑडिशनच्या नावाखाली 'हिरामंडी'च्या ताजदारची फसवणूक; म्हणाला, 'माझ्याकडून पैसे घेतले आणि दुसऱ्या दिवशी...'

Taha shah: हिरामंडीमध्ये ताजदार बलोच ही भूमिका अभिनेता ताह शाह याने साकारली असून त्याने स्ट्रगल काळातील आठवणींना उजाळा दिला आहे. ...

ज्युनियर एनटीआरचा दानशूरपणा; मंदिरात दान केले तब्बल 'इतके' रुपये - Marathi News | Jr NTR Donates 12.5 Lakh To Veerabhadra Swamy temple | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :ज्युनियर एनटीआरचा दानशूरपणा; मंदिरात दान केले तब्बल 'इतके' रुपये

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर केवळ दक्षिणेतच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे. ...

"आई…६ महिने झाले..", आईच्या आठवणीत तेजश्री प्रधान झाली भावुक - Marathi News | "Mother...it's been 6 months," Tejashree Pradhan became emotional remembering her mother | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"आई…६ महिने झाले..", आईच्या आठवणीत तेजश्री प्रधान झाली भावुक

Tejashri Pradhan : तेजश्री प्रधानच्या आईचं १६ नोव्हेंबरला निधन झाले. त्यानंतर आता तिने आईच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे. ...

शिवानी सुर्वेच्या 'थोडं तुझं थोडं माझं'मध्ये लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री! रिएलिटी शोमध्येही घेतलेला सहभाग - Marathi News | shivani surve thoda tuz thoda maz serial sameer paranjpe will be seen | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शिवानी सुर्वेच्या 'थोडं तुझं थोडं माझं'मध्ये लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री! रिएलिटी शोमध्येही घेतलेला सहभाग

स्टार प्रवाहवरील 'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेत लोकप्रिय मराठी अभिनेता पुन्हा एकदा मालिकाविश्वात कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे (shivani surve) ...

Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी - Marathi News | Aishwarya Rai will participate in Cannes Film Festival despite her hand injury seen at airport with Aaradhya | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी

यंदाच्या कान्समध्ये भारतीय अभिनेत्रींच्या फॅशनकडे देशाचं लक्ष ...

Scam 2003 नंतर शशांकची आणखी एका हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी; गश्मीर महाजनीही झळकणार - Marathi News | shashank ketkar and gashmeer mahajani to play important role in hotstar hindi web series | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :Scam 2003 नंतर शशांकची आणखी एका हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी; गश्मीर महाजनीही झळकणार

क्या बात! शशांक केतकर आणि गश्मीर महाजनी झळकणार एकाच हिंदी वेब सीरिजमध्ये ...

२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..." - Marathi News | tarak mehta fame actor gurucharan singh missing from 23 days father emotional | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता आहे. २३ दिवस उलटूनही अद्याप त्याचा काहीच पत्ता लागलेला नाही. लेकाचा थांगपत्ता लागत नसल्याने त्याचे वडील हरगीत सिंग चिंतेत आहेत. ...