lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

सावंत सिस्टर्सचा 'नाच गं घुमा'!! पूजा आणि रुचिराच्या दमदार डान्सला मिळतेय पसंती - Marathi News | Sawant Sisters' Dance on Nach Ga Ghuma!! Pooja Sawant and Ruchira Sawant's powerful dance moves are loved | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सावंत सिस्टर्सचा 'नाच गं घुमा'!! पूजा आणि रुचिराच्या दमदार डान्सला मिळतेय पसंती

Nach Ga Ghuma : सध्या सर्वत्र 'नाच गं घुमा' या मराठी सिनेमाची चर्चा आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत असलेला हा चित्रपट १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. घरोघरी काम करणाऱ्या कामवाल्या बाईचे विश्व या सिनेमातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात आले आहे. ...

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं तब्बल ६१ किलो वजन - Marathi News | marathi actress aarti solanki loss 61kg weight shared transformation photo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं तब्बल ६१ किलो वजन

कधी भूमिकेसाठी तर कधी बारीक होण्यासाठी कलाकार वजन घटवतात. अशाच एका मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झाले आहेत.  ...

"त्यांचं ब्रेकअप झालं पण...", करीना-शाहिदच्या नात्याबद्दल 'जब वी मेट'च्या दिग्दर्शकाचा खुलासा - Marathi News | bollywood director imtiaz ali reveals in interview about shahid kapoor and kareena kapoor khan breakup didn't impact on jab we met film shoot | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"त्यांचं ब्रेकअप झालं पण...", करीना-शाहिदच्या नात्याबद्दल 'जब वी मेट'च्या दिग्दर्शकाचा खुलासा

अभिनेत्री करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या लव्हस्टोरीची मीडियामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. ...

पहिल्यांदाच ऑनकॅमेरा डॉ. श्रीराम नेनेसोबत रोमॅण्टिक झाली माधुरी; व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | dance-deewane-4-madhuri-dixit-husband-shri-ram-nene-kissed-on-set-couple-romantic-dance-viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पहिल्यांदाच ऑनकॅमेरा डॉ. श्रीराम नेनेसोबत रोमॅण्टिक झाली माधुरी; व्हिडीओ होतोय व्हायरल

Madhuri dixit: माधुरीला वाढदिवसापूर्वी एक खास सरप्राइज गिफ्ट मिळाव यासाठी डान्स दिवानेच्या सेटवर श्रीराम नेने यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. ...

निलेश साबळेच्या 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' कार्यक्रमाच्या पडद्यामागची धमाल, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | Nilesh Sable's 'Hastay na? Hasayla Pahije!' Behind the scenes of the event | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :निलेश साबळेच्या 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' कार्यक्रमाच्या पडद्यामागची धमाल, पाहा हा व्हिडीओ

Dr. Nilesh Sable's Hastay Na? Hasayla Pahije! : डॉ. निलेश साबळे हा त्याचा नवीन शो '‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!' कलर्स मराठीवर घेऊन आला आहे. शोचा नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताच या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली होती. ...

लेकाची एक्स गर्लफ्रेंड कंगनासाठी प्रचार करणार शेखर सुमन? म्हणाला - "तिने बोलावलं तर.." - Marathi News | Shekhar Suman will campaign for adhyayan ex girlfriend Kangana ranaut for bjp | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लेकाची एक्स गर्लफ्रेंड कंगनासाठी प्रचार करणार शेखर सुमन? म्हणाला - "तिने बोलावलं तर.."

शेखर सुमन हे लेक अध्ययन सुमनची एक्स गर्लफ्रेंड कंगना रणौतच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार का, अशी चर्चा निर्माण झालीय. त्यावर शेखर सुमन यांनी मौन सोडलंय (shekhar suman, adhyayan suman, kangana ranaut) ...