​‘ढोल ताशा’चे निर्माते अतुल तापकीर यांची पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या!

‘ढोल ताशा ’ या चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल रात्री पुण्यातील हॉटेल प्रेसिंडेटमध्ये विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली.

​‘ढोल ताशा’चे निर्माते अतुल तापकीर यांची पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या!
Published: 14 May 2017 04:02 PM  Updated: 14 May 2017 04:02 PM

‘ढोल ताशा ’ या चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल रात्री पुण्यातील हॉटेल प्रेसिंडेटमध्ये विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली.
अतुल तापकीर यांनी आत्महत्येपूर्वी फेसबुकवर एक मोठी सुसाईड नोट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनीपत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. ‘ढोल ताशा ’ सिनेमाच्या अपयशानंतर कर्जबाजारीपणा आला. यातून सावरण्यासाठी वडिलांनी, बहिणींनी मदत केली. मात्र पत्नी प्रियंकाने आपल्याला सतत त्रास द्यायला सुरुवात केली. वडिलांना आणि मला माणसिक त्रास दिला, याच उद्विग्नतेतून मी जीवन संपवत आहे, अशी फेसबुक पोस्ट अतुल तापकीर यांनी लिहिली आहे.  पुण्यातील डेक्कन पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

अतुल तापकीर यांची फेसबुक पोस्ट :


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :