गॉडफादर नसताना ही बॉलीवुडमध्ये झाला हिरो

बॉलीवुड असो या मराठी इंडस्ट्री या ठिकाणी आपले स्थान निर्माण करायचे असेल तर गॉडफादर असणे आवश्यक असते. पण नगर या छोट्या खेडयातील हिरो गौरव ठिपसे हा अभिनेता कोणताही गॉडफादरचा हात नसताना देखील केवळ आपल्या प्रयत्नाने बॉलीवुडपर्यत मजल मारलेली दिसत आहे. गौरवने नुकतेच सौरभ वर्मा दिग्दर्शित सेव्हन अवर्स टू गो हा बॉलीवुड चित्रपट केला आहे.

गॉडफादर नसताना ही बॉलीवुडमध्ये झाला हिरो
Published: 13 Jul 2016 07:31 PM  Updated: 13 Jul 2016 07:31 PM

 बॉलीवुड असो या मराठी इंडस्ट्री या ठिकाणी आपले स्थान निर्माण करायचे असेल तर गॉडफादर असणे आवश्यक असते. पण नगर या छोट्या खेडयातील हिरो गौरव ठिपसे हा अभिनेता कोणताही गॉडफादरचा हात नसताना देखील केवळ आपल्या प्रयत्नाने बॉलीवुडपर्यत मजल मारलेली दिसत आहे. गौरवने नुकतेच सौरभ वर्मा दिग्दर्शित सेव्हन अवर्स टू गो हा बॉलीवुड चित्रपट केला आहे.यामध्ये त्यासोबत संदीपाधर व नताशा हे कलाकार पाहायला मिळाले. तसेच गौरव सध्या बिनधास्त या वाहिनीवर लाइफ लफडे बधियॉं या मालिकेतदेखील काम करत आहे. त्याचबरोबर गौरवच्या आतंरराष्ट्रीय स्तरावरच्या काही जाहिराती प्रदर्शित होण्याच्या मार्गावर देखील आहे. मराठमोळया गौरवची ही मेहनत पाहता नक्कीच तो यशाच्या उंच शिखरावर पोहचेल अशी अपेक्षा करूयात.

RELATED ARTICLES


नाना पाटेकरचा आपला मानूस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :