केतकी बनली संगीतकार

सध्या अभिनय आणि गायन स्वत:च करण्याची क्रेझ बॉलीवुड व मराठी इंडस्ट्रीमध्ये दिसत आहे. पण तरूणांना वेड लावणारी सुंदर अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने या ही पुढे एक पाउल टाकत आता गायिका, अभिनेत्रीसोबतच संगीतकारचा शिक्का देखील आपल्या नावावर करून घेतला आहे.

केतकी बनली संगीतकार
Published: 28 Jun 2016 01:20 PM  Updated: 28 Jun 2016 01:20 PM

सध्या अभिनय आणि गायन स्वत:च करण्याची क्रेझ बॉलीवुड व मराठी इंडस्ट्रीमध्ये दिसत आहे. पण तरूणांना वेड लावणारी सुंदर अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने या ही पुढे एक पाउल टाकत आता गायिका, अभिनेत्रीसोबतच संगीतकारचा शिक्का देखील आपल्या नावावर करून घेतला आहे. केतकीचा लवकरच एक नवीन व्हिडीओ म्युझिक प्रदर्शित होणार आहे. या व्हिडीओमध्ये सुरेश वाडकर यांच्या सुरेख आवाजाला केतकी माटेगावकर संगीतबद्ध करणार आहे. हा व्हिडीओ अभंगाचा असणार आहे. सुत्रांकडून असे ही कळते की, हे अभंग केतकीने स्वत: लिहीले असून हे अभंग तिची दुसºया गायकाकडून गाउन घेण्याची इच्छा होती. असो पण तिची ही इच्छा सुरेश वाडकर यांच्या आवाजातून पूर्ण होते म्हणजे तिच्या या नवीन व्हिडीओला चार चाँद लागल्यासारखेच आहे. 


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :