‘आयुष्य’ शॉर्ट फिल्मचे सुपरस्टारच्या हस्ते अनावरण

सागर भूमकर प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘आयुष्य’ या शॉर्ट फिल्म मधून सर्वांच्या लाडक्या बळीराजाला एक अनमोल संदेश देण्यात आला आहे. या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन हर्षल गवळी याने केले आहे

‘आयुष्य’ शॉर्ट फिल्मचे सुपरस्टारच्या हस्ते अनावरण
Published: 15 Jun 2016 02:15 PM  Updated: 15 Jun 2016 02:15 PM

सागर भूमकर प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘आयुष्य’ या शॉर्ट फिल्म मधून सर्वांच्या लाडक्या बळीराजाला एक अनमोल संदेश देण्यात आला आहे. या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन हर्षल गवळी याने केले आहे.

‘आयुष्य अनमोल आहे...’ या शॉर्ट फिल्मचे अनावरण मराठी फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार अंकुश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

आपल्या बळीराजासाठी अर्थपूर्ण तसेच अनमोल संदेश देण्यासाठी तुम्ही ‘आयुष्य’ ही शॉर्ट फिल्म पाहा आणि नक्की शेअर करा. 

 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :