कॉफी आणि बरेच काही... चा सिक्वल लवकरच

प्रार्थना बेहेरे, वैभव तत्त्ववादी आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असलेला कॉफी आणि बरंच काही हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाची कथा, या चित्रपटातील कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या.

कॉफी आणि बरेच काही... चा सिक्वल लवकरच
Published: 08 Jun 2016 01:30 PM  Updated: 08 Jun 2016 01:30 PM

प्रार्थना बेहेरे, वैभव तत्त्ववादी आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असलेला कॉफी आणि बरंच काही हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाची कथा, या चित्रपटातील कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या. या चित्रपटाच्या यशानंतर कॉफी आणि बरंच काही या चित्रपटाच्या सिक्वलची तयारी सुरू झाली आहे. या चित्रपटाच्या कथेवर सध्या काम सुरू असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या सिक्वलमध्येही प्रार्थना, वैभव आणि भूषण झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :