सिमाची बॉलीवूड मध्ये एन्ट्री

कॅरी आॅन देशपांडे या चित्रपटातुन मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणारी सिमा कदम लवकरच बॉलीवूड मध्ये एन्ट्री करणार आहे. नुकतेच तिने गोवींद सकारीया यांचा राम

सिमाची बॉलीवूड मध्ये एन्ट्री
Published: 25 Mar 2016 03:59 AM  Updated: 24 Mar 2016 03:29 PM


कॅरी आॅन देशपांडे या चित्रपटातुन मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणारी सिमा कदम लवकरच बॉलीवूड मध्ये एन्ट्री करणार आहे. नुकतेच तिने गोवींद सकारीया यांचा राम भाई चित्रपट साईन केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन गोवींद सकारीया करणार असुन सहनिर्मात्याची जबाबदारी त्यांनी स्विकारली आहे. चित्रपटाचे संगीत बप्पी लहरी यांनी केले आहे.चित्रपटामध्ये सीमा सोबत शरमन जोशी, नायरा बॅनर्जी सुध्दा असणार आहेत. चित्रपटाचे लेखन इश्क, राजा शोला और शबनम चे लेखक प्रफुल्ल पारेख यांनी  केल आहे. या चित्रपटामध्ये ती एका मॉडर्न मुलीची भुमिका साकारणार आहे. याच बरोबर तिचा लवकरच यारकड नावाचा तामीळ चित्रपट रिलीज होणार आहे. तसेच मनींदर भट्ट यांच्या सोबत एक पंजाबी अल्बम प्रसिद्ध होणार आहे.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :