lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

'सरकार, झाली की ६ वर्ष पूर्ण, पण गेल्या वर्षात...'; 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम सचिन देशपांडेची पोस्ट चर्चेत - Marathi News | majha navraychi baiko fame sachin deshpande share special post for wife | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सरकार, झाली की ६ वर्ष पूर्ण, पण गेल्या वर्षात...'; 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम सचिन देशपांडेची पोस्ट चर्चेत

Sachin deshpande: सचिन आणि पियुषा यांच्या लग्नाला नुकतीच ६ वर्ष झाली असून अभिनेत्याने त्याच्या पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ...

यशच्या 'टॉक्सिक'मधून करीना कपूर पडली बाहेर! किंग खानच्या या अभिनेत्रीची एन्ट्री - Marathi News | Kareena Kapoor is out of Yash's 'Toxic'! Entry of this actress of Shah Rukh Khan | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :यशच्या 'टॉक्सिक'मधून करीना कपूर पडली बाहेर! किंग खानच्या या अभिनेत्रीची एन्ट्री

Kareena Kapoor : केजीएफ फेम यश त्याचा आगामी चित्रपट टॉक्सिकमुळे चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटातून करीना कपूर साउथ सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार असल्याचे बोलले जात होते. ती या चित्रपटात यशच्या बहिणीची भूमिका साकारणार होती. ...

मृण्मयीचा अभिनय पाहून भारावून गेले होते सुनील बर्वे; बक्षीस म्हणून दिले होते पाकिटातील सगळे पैसे - Marathi News | marathi actor sunil-barve-had-given-all-money-in-wallet-to-mrunmayee-deshpande-in-kunku | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मृण्मयीचा अभिनय पाहून भारावून गेले होते सुनील बर्वे; बक्षीस म्हणून दिले होते पाकिटातील सगळे पैसे

Mrunmayee deshpande: 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या सिनेमाच्या निमित्ताने सुनील बर्वे आणि मृण्मयी देशपांडे यांनी जोडीने तब्बल १५ वर्षानंतर एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. ...

एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी - Marathi News | ed filed money laundring case youtuber and bigg boss ott fame elvish yadav | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याचं प्रकरण ताजं असतानाच मनी लॉड्रिंग केसमध्ये त्याचं नाव समोर आलं आहे. याप्रकरणी ईडीकडून मनी लॉड्रिंग प्रकरणात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अभिनेता भूषण प्रधान या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, 'त्या' फोटोंमुळे चर्चेला उधाण - Marathi News | Is actor Bhushan Pradhan dating this Marathi actress? 'That' photos spark discussion | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेता भूषण प्रधान या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, 'त्या' फोटोंमुळे चर्चेला उधाण

Bhushan Pradhan : भूषण प्रधान कमालीचा फिटनेस आणि लूकमुळे नेहमीच चर्चेत असतो. परंतु, सध्या भूषण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. भूषण एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या सध्या चर्चा रंगल्या आहेत. ...

अविनाश नारकर यांची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेता म्हणाला, "भरुन आलंय पण..." - Marathi News | avinash narkar sangram salvi sun marathi kanyadan serial to go off air actor shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अविनाश नारकर यांची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेता म्हणाला, "भरुन आलंय पण..."

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्याने शेअर केली भावुक पोस्ट ...

"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग - Marathi News | "Brother was setting fire to father and I was laughing...", Prasad Oak recounted the emotional incident. | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग

Prasad Oak : प्रसाद ओक याने नुकतेच दिलेल्या मुलाखतीत कोरोना काळातील त्याच्या आयुष्यातील एक कटू प्रसंग सांगितला. ...

भरजरी साडी अन् पारंपरिक मराठमोळा साज; वर्षभरानंतर 'पारु'ने शेअर केले लग्नसोहळ्याचे फोटो - Marathi News | marathi serial paru fame sharayu sonawane wedding photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :भरजरी साडी अन् पारंपरिक मराठमोळा साज; वर्षभरानंतर 'पारु'ने शेअर केले लग्नसोहळ्याचे फोटो

Sharayu sonawane: खऱ्या आयुष्यात झालंय 'पारु'चं लग्न; वर्षभरानंतर शेअर केले शरयूने विवाहसोहळ्याचे फोटो ...