घंटा चित्रपट 14 आॅक्टोबरला प्रदर्शित

शैलेश काळे दिग्दर्शित घंटा या चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. आता प्रेक्षकांची ही उत्सुकता संपली आहे. कारण 14 आॅकटोबरला घंटा हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांचे लाडके कलाकार अमेय वाघ, आरोह वेलणकर आणि सक्षम कुलकर्णी या कलाकारांचा समावेश आहे.

घंटा चित्रपट 14 आॅक्टोबरला प्रदर्शित
Published: 12 Oct 2016 06:03 PM  Updated: 01 Nov 2016 10:37 AM

शैलेश काळे दिग्दर्शित घंटा या चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. आता प्रेक्षकांची ही उत्सुकता संपली आहे. कारण 14 आॅकटोबरला घंटा हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांचे लाडके कलाकार अमेय वाघ, आरोह वेलणकर आणि सक्षम कुलकर्णी या कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटात  मुंबईत स्ट्रगल करत असेलेले हे तिघे जगण्यासाठी काय उद्योग करतात हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या तिघांची ही कहानी  नक्कीच तरूणांना प्रेरणा देणार असल्याचे दिग्दर्शक शैलेश काळेने लोकमत सीएनएक्सला सांगितले आहे. तसेच तो म्हणाला, या चित्रपटात पाच गाणी आहेत.  एक गजल देखील आहे. ही रॉक गजल असल्याने तरूणांच्या पसंतीस नक्कीच पडणार असल्याचे देखील त्यांने यावेळी सांगितले आहे. या चित्रपटाचे लिखाण सुमित बोनकर आणि राहुल यशोद यांनी केले आहे.  


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :