तेजस्विनीने केले चाहत्यांना घायाळ

बर्नी' या चित्रपटातून तेजस्विनी लोणारीने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. सध्या ती कोणत्याही चित्रपटातून प्रेक्षकांशी संवाद साधत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या फॅन्सच्या संपर्कात आहे.

तेजस्विनीने केले चाहत्यांना घायाळ
Published: 06 Oct 2016 06:53 PM  Updated: 06 Oct 2016 06:53 PM

'बर्नी' या चित्रपटातून तेजस्विनी लोणारीने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. सध्या ती कोणत्याही चित्रपटातून प्रेक्षकांशी संवाद साधत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या फॅन्सच्या संपर्कात आहे. सोशल मीडियावर तेजस्विनी सध्या एका हॉट अंदाजातला फोटो अपलोड करुन सगळ्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. तेजस्विनीचा हा फोटो तिच्या चाहत्यांना फारच आवडला आहे. तिच्या या फोटोला भरभरुन लाइक्स मिळाले आहेत. तसेच सो हॉट म्हणत तिच्या चाहत्याने कमेंटदेखील केली आहे.    


गोलमाल अगेन या चित्रपटाबाबत उत्सुक आहात का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :