Exculsive गष्मिर सोबत सनीचे आयटम साॅग करताना Exculsive photo

गष्मिर महाजनीसोबत सनी लिओनी आयटम साँग करताना दिसणार आहे

Exculsive  गष्मिर सोबत सनीचे आयटम साॅग करताना Exculsive  photo
Published: 03 Oct 2016 01:57 PM  Updated: 03 Oct 2016 01:59 PM

बेनझीर जमादार

प्रेक्षकांचा लाडका अभिनेता गष्मिर महाजनी कान्हा या चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. 'डोंगरी का राजा' असे या चित्रपटाचे नाव आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात  गष्मिर महाजनीसोबत सनी लिओनी आयटम साँग करताना दिसणार आहे. ही बातमी पहिल्यांदा लोकमत सीएनएक्सने दिली. आता, याच आयटम सॉगचे Exculsive Photo पहिल्यांदा लोकमत सीएनएक्सवर. 






मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :