रहस्यभेद तिकीट

मराठी चित्रपटांनी सगळ्याच बाबतीत आपलं वेगळेपण दाखवून दिलं आहे. चित्रपटात काय वेगळे पाहायला मिळणार याची उत्कंठा वाढवण्यातही मराठी चित्रपटांचे पाऊल सातत्याने पुढे पडत आहे.मराठीतील अनेक ग्लॅमरस सुपरस्टार, चित्रपटातील भन्नाट लोकेशन, आणि हटके कथा वन वे तिकीट चित्रपटाच्या माध्यमातून दर्जेदार सादरीकरणाचा प्रयत्न केला आहे.

रहस्यभेद तिकीट
Published: 16 Sep 2016 05:11 PM  Updated: 16 Sep 2016 05:11 PM


मराठी चित्रपटांनी सगळ्याच बाबतीत आपलं वेगळेपण दाखवून दिलं आहे. चित्रपटात काय वेगळे पाहायला मिळणार याची उत्कंठा वाढवण्यातही मराठी चित्रपटांचे पाऊल सातत्याने पुढे पडत आहे.मराठीतील अनेक ग्लॅमरस सुपरस्टार, चित्रपटातील भन्नाट लोकेशन, आणि हटके कथा  वन वे तिकीट चित्रपटाच्या माध्यमातून दर्जेदार सादरीकरणाचा प्रयत्न केला आहे. वन वे तिकीट या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाचे कथानक पाच व्यक्ती व एका शानदार क्रुझवरचा त्यांचा प्रवास यावर बेतलेले असून त्यात अनपेक्षित घटनांचे खिळवून ठेवणारे चित्रीकरण पहायला मिळणार आहे. एका रहस्यभेदाभोवती या सिनेमाची कथा फिरते. हा रहस्यभेद कशाप्रकारे उलगडला जातो याची रंजक कथा वन वे तिकीट सिनेमातून मांडली आहे.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :