​शशांक बनणार लेखक

प्रेक्षकांचा लाडका श्री म्हणजेच अभिनेता शशांक केतकर अभिनयानंतर लेखनाकडे वळण्याचा विचार करत असल्याचे कळतेय.

​शशांक बनणार लेखक
Published: 08 Oct 2016 07:11 PM  Updated: 08 Oct 2016 01:41 PM

होणार सून मी या घरची या मालिकेतील श्री म्हणजेच अभिनेता शशांक केतकर अभिनयानंतर लेखनाकडे वळण्याचा विचार करत असल्याचे कळतेय. शशांक सध्या एक कथा लिहित असून या कथेवर भविष्यात चित्रपट करण्याचा त्याचा विचार आहे. प्रेक्षकांनी शशांकवर एक अभिनेता म्हणून भरभरून प्रेम केले. एक लेखक म्हणून ते शशांकला नक्कीच स्वीकारतील अशी त्याला आशा आहे.  


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :