OMG: अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या याच हॉट फोटोची होतेय सोशल मीडियावर चर्चा ?

फोटोशूटसाठी प्राजक्ताने हे फोटो काढल्याचेही बोललं जात आहे. काहीही असले तरी प्राजक्ता माळीचा या दिलखेचक अदा रसिक आणि तिच्या फॅन्सना आकर्षित करत आहेत.

OMG: अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या याच हॉट फोटोची होतेय सोशल मीडियावर चर्चा ?
Published: 29 Mar 2017 03:14 PM  Updated: 29 Mar 2017 03:14 PM

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अभिनयामुळे लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे.आपला अभिनय आणि खट्याळ भूमिका यामुळे प्राजक्ता रसिकांची लाडकी बनली आहे. मात्र प्राजक्ताचा सध्या कधीही न पाहिलेला लूक चर्चेचा विषय ठरला आहे प्राजक्ता हा अंदाज तुम्हालाही थक्क करेल. ही नक्की प्राजक्ताच आहे का असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. मोकळे सोडलेले केस, हॉट आणि तितकाच सेक्सी अंदाज कुणालाही घायाळ करेल. काळ्या रंगाच्या आकर्षक स्लीव्हलेस टॉपमुळे प्राजक्ताची अदा मादक आणि तितकीच कातिलाना आहे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. प्राजक्ताला आजवर रसिकांनी विविध मालिकांमधून वेगवेगळ्या रुपात पाहिलं आहे. कधी ड्रेसवर, तर कधी साडी परिधान करुन प्राजक्ताने रसिकाची मनं जिंकली आहेत. मात्र प्राजक्ता इतका हॉट आणि सेक्सी अंदाज रसिकांनी आजवर कधीही पाहिला नव्हता. सोशल मीडियावर सध्या प्राजक्ताचा हा सेक्सी लूक चर्चेचा विषय ठरला आहे. प्राजक्ता माळी साध्या आणि पारंपरिक अंदाजात जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाज रसिकांना पसंत पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्राजक्ताचा हा फोटो नेमका कशासाठी याची सध्या जोरदार चर्चा रंगत आहेत. तिचा हा सेक्सी लूक तिच्या आगामी सिनेमासाठी तर नाही ना अशीही सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. एखाद्या फोटोशूटसाठी प्राजक्ताने हे फोटो काढल्याचेही बोललं जात आहे. काहीही असले तरी प्राजक्ता माळीचा या दिलखेचक अदा रसिक आणि तिच्या फॅन्सना आकर्षित करत आहेत.   


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :