​नितिश दिसणार एका वेगळ्या भूमिकेत

नितिश भारद्वाजने मोहेंजोदडो या चित्रपटात हृतिकच्या काकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानंतर नितिश यक्ष या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना नितिश एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळणार असल्याचे कळतेय.

​नितिश दिसणार एका वेगळ्या भूमिकेत
Published: 08 Oct 2016 07:16 PM  Updated: 08 Oct 2016 01:47 PM

नितिश भारद्वाजने  मोहेंजोदडो या चित्रपटात हृतिकच्या काकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानंतर नितिश यक्ष या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना नितिश एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळणार असल्याचे कळतेय. नितिशच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील ही सगळ्यात वेगळी भूमिका असणार आहे. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :