कृष्णा अभिषेकचे मराठीमध्ये पदार्पण

'भिंगरी' या चित्रपटाच्याव्दारे अभिषेक मराठीत पदार्पण करतो आहे.

कृष्णा अभिषेकचे मराठीमध्ये पदार्पण
Published: 17 Oct 2016 08:13 PM  Updated: 17 Oct 2016 02:43 PM

मराठी चित्रपटांना मिळणारे यश पाहाता आजकाल हिंदी कलाकारांनाही मराठीत काम करण्याची इच्छा असते. आता हेच पाहा ना, कॉमेडी नाईट्स बचावो या शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसविणारा अभिनेता कृष्णा अभिषेक हादेखील लवकरच मराठी चित्रपटात पदार्पण करणार आहे.'भिंगरी' या चित्रपटाच्याव्दारे अभिषेक मराठीत पदार्पण करतो आहे. या चित्रपटात कृष्णा अभिषेक सोबत अभिनेत्री कांचन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुरली ललवाणी यांनी केले आहे.या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे. तसेच या चित्रपटाचे काही चित्रिकरण कुलू मनालीला होणार आहे. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :