lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्... - Marathi News | kannada tv actress pavitra jayram dies in car accident | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...

कन्नड टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयराम हिचं कार अपघातात निधन झालं आहे. अपघातात पवित्रा जयराम हिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या निधनाच्या वृत्ताने कुटुंबीय आणि सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. ...

फोटोतील या चिमुरडीला ओळखलंत का?, मराठी कलाविश्वातील आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Do you recognize this little girl in the photo? She is a famous actress in the Marathi art world | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :फोटोतील या चिमुरडीला ओळखलंत का?, मराठी कलाविश्वातील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोतील या अभिनेत्रीला ओळखलंत का? ...

Video : माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स पाहून भारावले डॉ. नेने; बायकोसाठी सगळ्यांसमोरच मारल्या शिट्या - Marathi News | madhuri dixit dance with little contestant in dance diwane show actress husband dr nene reaction goes viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video : माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स पाहून भारावले डॉ. नेने; बायकोसाठी सगळ्यांसमोरच मारल्या शिट्या

आजवर अनेकांना नृत्याने मंत्रमुग्ध केलेल्या माधुरीने पतीलाही थक्क करून सोडलं. माधुरीचा डान्स पाहून डॉ. नेनेंनी सगळ्यांसमोरच पत्नीसाठी शिट्या मारल्या. ...

काय तब्बल 99 रिटेक! 'हिरामंडी'तील 'तो' सीन करतांना रिचाने गाठली असती हॅट्रिक, पण... - Marathi News | bollywood-actress-heeramandi-richa-chaddha-reveals-she-gave-99-retakes | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :काय तब्बल 99 रिटेक! 'हिरामंडी'तील 'तो' सीन करतांना रिचाने गाठली असती हॅट्रिक, पण...

Richa chaddha: रिचाने प्रेग्नंसीच्या काळात हिरामंडीचं शुटिंग केलं आहे. इतकंच नाही तर यातील एका सीनसाठी तिने चक्क दारुही प्यायली. ...

नीना गुप्तांमुळे मोडला मसाबाचा पहिला संसार?; स्वत:ला दोष देत म्हणाल्या, 'माझी चूक झाली..' - Marathi News | neena-gupta-reveals-reason-behind-daughter-masaba-gupta-divorce | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नीना गुप्तांमुळे मोडला मसाबाचा पहिला संसार?; स्वत:ला दोष देत म्हणाल्या, 'माझी चूक झाली..'

Neena gupta: मसाबाने जानेवारी महिन्यात सत्यदीप मिश्रासोबत दुसऱ्यांदा संसार थाटला. यापूर्वी तिने निर्माता मधू मंटेनासोबत पहिलं लग्न केलं होतं. ...

ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास - Marathi News | famous marathi actor satish joshi passed away | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन झालं आहे. रंगभूमीवरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...