lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली - Marathi News | sangeeth sivan passed away tribute by riteish deshmukh shreyas talpade mourns | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली

'अपना सपना मनी मनी', 'क्या कूल है हम' सिनेमांचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचं दुःखध निधन झालंय (sangeeth sivan) ...

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्याची नवी मालिका, विक्रम-वेताळच्या भूमिकेत दिसणार - Marathi News | sukh mhanje nakki kay asat fame actor kapil honrao to play raja vikramaditya in jay jay shanidev serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्याची नवी मालिका, विक्रम-वेताळच्या भूमिकेत दिसणार

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्याची नव्या मालिकेत एन्ट्री, प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज ...

सागर किनारे...! प्रिया-उमेशची रोमँटिक गोवा ट्रीप, नवीन फोटोशूटने वेधलं चाहत्यांचं लक्ष - Marathi News | Priya Bapat celebrated her father s birthday in Goa Priya Umesh photos going viral | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :सागर किनारे...! प्रिया-उमेशची रोमँटिक गोवा ट्रीप, नवीन फोटोशूटने वेधलं चाहत्यांचं लक्ष

प्रिया बापट आणि उमेश कामत ही चिरतरुण जोडी आहे. त्यांचे फोटो कायमच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. ...

गरोदर असलेली दीपिका भडकली! कॅमेरावर धक्का मारुन निघून गेली, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | deepika padukone angry on paparazi and push his camera video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गरोदर असलेली दीपिका भडकली! कॅमेरावर धक्का मारुन निघून गेली, व्हिडीओ व्हायरल

दीपिका पदुकोनचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात दीपिका वाईट मूडमध्ये असून कॅमेराला धक्का मारताना स्पॉट झालीय (deepika padukone) ...

सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास - Marathi News | sonali-bendre-remembered-starting-the-fight-against-cancer-with-just-a-30-per-cent-chance-of-survival | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास

Sonali bendre: सोनालीने तिच्या कर्करोगावर मात करण्याच्या प्रवासावर भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या वाचण्याचे चान्स फक्त ३० टक्के होते असं सांगितलं. ...

Video:चाळीशीतला सुबोध विशीतला तरुण झाला, नव्या मालिकेचा हटके टिझर बघाच - Marathi News | Subodh bhave new serial Tu Bhetashi Navyane promo out with shivani sonar | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video:चाळीशीतला सुबोध विशीतला तरुण झाला, नव्या मालिकेचा हटके टिझर बघाच

सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांच्या नव्या मालिकेचा अनोखा प्रोमो भेटीला आलाय. यात सुबोधचा वेगळाच अवतार बघायला मिळतोय (subodh bhave, shivani sonar) ...