lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

दिप्ती केतकरच्या रिअल लाइफ स्वीटूला पाहिलंत का? अन्विता इतकीच क्यूट आहे नलूची लेक - Marathi News | Have you seen Dipti Ketkar's real life DAUGHTER see photos | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दिप्ती केतकरच्या रिअल लाइफ स्वीटूला पाहिलंत का? अन्विता इतकीच क्यूट आहे नलूची लेक

Dipti ketkar: 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील नलू आणि स्वीटू या मायलेकीच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. त्यामुळे दिप्तीच्या रिअल लाइफ लेकीला पाहून नेटकऱ्यांना तिच्या रील लाइफ लेकीची आठवण आली. ...

"घुमा जोरात नाचते आहे..!", टाइम्स स्क्वेअरजवळ थिरकल्या मुक्ता बर्वे, कादंबरी कदम आणि पर्ण पेठे - Marathi News | "Ghuma is dancing hard..!", Mukta Barve, Kadambari Kadam and Parn Pethe danced near Times Square. | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"घुमा जोरात नाचते आहे..!", टाइम्स स्क्वेअरजवळ थिरकल्या मुक्ता बर्वे, कादंबरी कदम आणि पर्ण पेठे

Nach Ga Ghuma Movie : 'नाच गं घुमा' चित्रपटाला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने सोशल मीडियावर प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. इतकेच नाही तर तिने अमेरिकेतील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरजवळ डान्स करतानाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ...

'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर... - Marathi News | marathi actress Shubhangi Gokhale strict advice for her daughter Sakhi Gokhale to stay away from drugs | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...

सखी कॉलेजमध्ये गेल्यावर तसंच नंतर लंडनमध्ये गेल्यावर त्यांनी तिच्यावर कोणकोणती बंधनं घातली याचा खुलासा त्यांनी 'लोकमत फिल्मी'शी बोलताना केला. ...

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची 'अबीर गुलाल' मालिकेत एन्ट्री, गायत्री दातारबरोबर दिसणार मुख्य भूमिकेत - Marathi News | bigg boss marathi fame actor akshay kelkar to play lead role in abir gulal new serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची 'अबीर गुलाल' मालिकेत एन्ट्री, गायत्री दातारबरोबर दिसणार मुख्य भूमिकेत

कलर्स मराठीवरही 'अबीर गुलाल' ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री गायत्री दातार आणि  पायल जाधव मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत आता 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. ...

इंडस्ट्रीत अभिनेत्रींसोबत होतोय भेदभाव; मानधनाविषयी सोनाक्षी सिन्हाचा मोठा खुलासा - Marathi News | heeramandi-fame-bollywood-actress-sonakshi-sinha-talk-about-pay-in-equality-in-movie-industry | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :इंडस्ट्रीत अभिनेत्रींसोबत होतोय भेदभाव; मानधनाविषयी सोनाक्षी सिन्हाचा मोठा खुलासा

Sonakshi sinha: हिरामंडी'च्या निमित्ताने सोनाक्षीने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने मानधनाविषयी बरेच खुलासे केले आहेत. ...

'ही फक्त संसद नाही तर संपूर्ण भारत', रोहित शेट्टीने संसदेच्या नवीन इमारतीला दिली भेट, पाहा व्हिडीओ - Marathi News | Director Rohit Shetty's Visit to New Parliament Building video Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'ही फक्त संसद नाही तर संपूर्ण भारत', रोहित शेट्टीने संसदेच्या नवीन इमारतीला दिली भेट, पाहा व्हिडीओ

नवीन संसद भवन हे भव्य वास्तुकलेमुळे जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. ...

रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन दीर-जाऊबाईबरोबर 'लो चली मै' गाण्यावर डान्स; रणदिवेंच्या सुनबाईंचा व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | reshma shinde dance on lo chali mein song with pratiksha mungekar watch video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन दीर-जाऊबाईबरोबर 'लो चली मै' गाण्यावर डान्स; रणदिवेंच्या सुनबाईंचा व्हिडिओ एकदा पाहाच

रेश्माने ऑनस्क्रीन जाऊबाई आणि दीर यांच्याबरोबर 'लो चली मै' या गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. ...

हंसल मेहतांचा नवा 'स्कॅम'! आता हा घोटाळा येणार उघडकीस, Scam 2010 वेबसिरीजची घोषणा - Marathi News | Hansal Mehta new scam 2010 webseries announement based on subrata roy saga | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :हंसल मेहतांचा नवा 'स्कॅम'! आता हा घोटाळा येणार उघडकीस, Scam 2010 वेबसिरीजची घोषणा

Scam 1992, 2003 नंतर आता हंसल मेहतांनी Scam 2010 या त्यांच्या नवीन वेबसिरीजची घोषणा केलीय (scam 2010, hansal mehta) ...