lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

'नजर ना लगे' ! आलियाने कानामागे लावला काजळाचा तीट; 'मेट गाला'वरील लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत - Marathi News | alia-bhatt-kala-tikka-photo-from-met-gala-went-viral-fans-said-she-belives-in-evil-eye | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'नजर ना लगे' ! आलियाने कानामागे लावला काजळाचा तीट; 'मेट गाला'वरील लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत

Alia bhatt:आलियाने प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेली फ्लोरल साडी परिधान केली होती. तिच्या या लूकची जगभरात चर्चा रंगली. ...

ऋतुजा बागवेची नवीन हिंदी मालिका 'माटी से बंधी डोर', प्रोमोला मिळतेय पसंती - Marathi News | Rutuja Bagwe's new Hindi serial 'Maati Se Bandhi Door', promo is getting rave reviews | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ऋतुजा बागवेची नवीन हिंदी मालिका 'माटी से बंधी डोर', प्रोमोला मिळतेय पसंती

Rutuja Bagwe : स्टार प्लस वाहिनीवर लवकरच दाखल होणाऱ्या 'माटी से बंधी डोर'मध्ये ऋतुजा बागवे दिसणार आहे. यात तिने वैजू या मराठमोळ्या तरूणीची भूमिका साकारली आहे. ...

प्रेमपत्रामुळे अभिनेत्री साई पल्लवीला पडलेला मार, वाचा काय आहे तो किस्सा - Marathi News | Sai Pallavi Birthday Know How She Started Her Career In Acting and her first love | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :प्रेमपत्रामुळे अभिनेत्री साई पल्लवीला पडलेला मार, वाचा काय आहे तो किस्सा

साई पल्लवी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा - Marathi News | shatrughan-sinha-had-said-yes-then-amitabh-bachchan-would-not-have-been-seen-in-sholay-and-deewar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा

Bollywood actor: सुपरहिट सिनेमा रिजेक्ट केल्याचं दु:ख आजही या अभिनेत्याला आहे. त्यामुळे आतागायत त्याने हे दोन्ही सिनेमा पाहिलेले नाहीत. ...

'नाच गं घुमा' टीमकडून 'राणी'ला खास सरप्राइज, मुक्ता बर्वेच्या ग्रँड वेलकमसाठी एअरपोर्टवर पोहोचली नम्रता - Marathi News | mukta barve grand welcome by namrata sambherao and nach ga ghuma team at airport | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'नाच गं घुमा' टीमकडून 'राणी'ला खास सरप्राइज, मुक्ता बर्वेच्या ग्रँड वेलकमसाठी एअरपोर्टवर पोहोचली नम्रता

१ महिन्याने मुक्ता बर्वे भारतात परतली, अभिनेत्रीला 'नाच गं घुमा'टीमकडून एअरपोर्टवर मिळालं खास सरप्राइज ...