​TECH : जगातील पहिला ‘5G’ स्मार्टफोन लॉन्च, 1GB डाउनलोड स्पीड !

1 जीबी प्रतिसेकंद डाऊनलोड करता येण्याजोगा हा जगातला पहिला 'ZTEगिगाबाईट' 5जी स्मार्टफोन चीनची दिग्गज स्मार्टफोन निर्माती कंपनी ZTE ने लॉन्च केला आहे.

​TECH : जगातील पहिला ‘5G’ स्मार्टफोन लॉन्च, 1GB डाउनलोड स्पीड !
Published: 28 Feb 2017 12:24 PM  Updated: 28 Feb 2017 12:24 PM

1 जीबी प्रतिसेकंद डाऊनलोड करता येण्याजोगा हा जगातला पहिला 'ZTEगिगाबाईट' 5जी स्मार्टफोन चीनची दिग्गज स्मार्टफोन निर्माती कंपनी ZTE ने लॉन्च केला आहे. बार्सिलोनामध्ये सुरू असलेल्या मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये रविवारी कंपनीने हा फोन लॉन्च केला. 
 हा फोन 5 जी नेटवर्कला सपोर्ट करतो आणि 2020 पर्यंत हे नेटवर्क उपलब्ध होऊ शकतं. 1 जीबी प्रतिसेकंद डाऊनलोड म्हणजे सध्या वापरात असलेल्या 4जी पेक्षा 10 पटीने जास्त स्पीड त्याचा असणार आहे. म्हणजे एखादा सिनेमा डाऊनलोड करण्यासाठी एका सेकंदापेक्षाही कमी वेळ लागेल. 
या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर आहे. मोबाईलवर टीव्ही आणि सिनेमे बघण्याची आवड असणा-यांसाठी हा फोन पर्वणी ठरणार आहे. 

सरोगसी पद्धतीने कुंवारा बाप होण्याचा बॉलिवूडमध्ये ट्रेंड आला आहे का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :