​‘या’ ८ गोष्टींमुळे महिलांसमोर पुरुषांचा प्रभाव होतो कमी !

या गोष्टी लक्षात आल्यानंतर महिलांसमोर नक्कीच पुरुषांचा प्रभाव कमी होतो. चला मग जाणून घेऊया, त्या गोष्टींबाबत...

​‘या’ ८ गोष्टींमुळे महिलांसमोर पुरुषांचा प्रभाव होतो कमी !
Published: 16 Apr 2017 03:30 PM  Updated: 16 Apr 2017 03:30 PM

-Ravindra More
महिला फक्त पुरुषांचे कपडे आणि हेअरस्टाइलच नोटिस करत नाही, तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याकडे महिलांचे अगदी बारकाईने लक्ष असते, ज्याची माहिती स्वत: पुरुषांनाही नसते. या गोष्टी लक्षात आल्यानंतर महिलांसमोर नक्कीच पुरुषांचा प्रभाव कमी होतो. चला मग जाणून घेऊया, त्या गोष्टींबाबत...

नाक के बाल: महिलाएं पुरूषों के नाक के अंदर उगकर बढऩे वाले बालों को फौरन नोटिस कर लेती हैं। इसलिए पुरूषों को चाहिए कि वे अपने पास एक ट्रिम्मर रखे और जरूरत पडऩे पर उन्हें साफ करते रहें।

* नाकाचे केस
पुरुषांच्या नाकात वाढलेले केस महिला त्वरित नोटिस करते. यासाठी पुरुषांनी नेहमी आपल्याजवळ एक ट्रिम्मर ठेवावे आणि वेळोवेळी केसांना साफ करावे.

रेजर से लगा कट: गलत तरीके से किया गया शेव का राज आपका चेहरा खोल देता है। जरा सी गलती और चेहरा संवारने वाली शेव आपके चेहरे पर कट लगा सकती है। ये छोटे-छोटे कट त्वचा को खराब करते हैं। महिलाएं पुरूषों के चेहरे पर बने ऐसे कट को नोटिस कर लेती हैं। इसलिए शेव इस अंदाज से करें कि ये अनचाहे बालों को ही हटाये, आपकी त्वचा को नहीं।

* रेजरने लागलेला कट
चुकीच्या पद्धतीने केलेल्या शेविंगमुळे चेहऱ्यावर रेजरने कट लागतो आणि आपला चेहरा खराब दिसायला लागतो. पुरुषांच्या चेहऱ्यावरील हे कट्स महिलांच्या लगेच लक्षात येतात. यासाठी शेविंग करताना नेहमी काळजी घ्यावी जेणेकरुन आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य खराब होणार नाही. 

सांस की दुर्गंध: जब भी आप अपनी पार्टनर के करीब होते हैं तो आपकी सांसें उन्हें आपकी गुड फीलिंग देती हैं। लेकिन अगर आपकी सांसों से दुर्गंध आती होगी तो महिलाएं इसे नोटिस जरूर करेंगी। इसलिए अपनी सांसों से दुर्गन्ध को हमेशा दूर रखें। अपने दातों व मुंह की सफाई का विशेष ध्यान रखें।

* श्वासाची दुर्गंधी
जेव्हापण आपण आपल्या पार्टनर सोबत असतो तेव्हा आपला श्वास त्यांना गुड फीलिंग देतो. मात्र जर आपल्या श्वासात दुर्गंधी असेल तर महिलांच्या लगेच लक्षात आणि त्या दुरावा निर्माण करतात. यासाठी श्वासाच्या दुर्गंधीला दूर ठेवा. यासाठी आपले दात आणि तोंड नेहमी स्वच्छ ठेवा.

ब्लैकहैड्स: महिलाओं से पुरुषों के ब्लैकहैड्स नहीं छिपते। इसलिए अपने लुक्स और इम्प्रेशन को खराब होने से बचाने के लिए इन ब्लैकहैड्स को दूर करने के उपाए करें। लेकिन इन्हें हाथ से निकालने की गलती भूलकर भी न करें।

* ब्लॅकहेड्स
पुरुषांच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स महिलांपासून लपत नाहीत. यासाठी आपला लूक आणि इंपे्रशनला खराब होण्यापासून वाचविण्यासाठी या ब्लॅकहेड्सला दूर करण्याचा उपाय करावा. मात्र यांना हाताने काढण्याची चुक अजिबात करू नये. 

शरीर की दुर्गन्ध: अगर आपके शरीर से दुर्गन्ध आती है तो आपके पास कोई भी महिला बैठना नहीं चाहेगी। इसलिए, अपनी सफाई का पूरा ध्यान रखें। नियमित रूप से नहाएं और नहाते समय साबुन और शैंपू का इस्तेमाल करें।

* शरीराची दुर्गंधी
जर आपल्या शरीराची दुर्गंधी येत असेल तर आपल्या जवळ कोणतीच महिला बसू शकत नाही. यासाठी आपल्या शरीराच्या स्वच्छतेकडे आवर्जून लक्ष द्यावे. यासाठी नियमित अंघोळ करावी आणि अंघोळ करताना साबुन आणि शॅँपूचा वापर करावा.
   
बहुत अधिक परफ्यूम: अधिकतर पुरूषों की आदत होती है कि वो जरूरत से ज्यादा परफ्यूम या डीयो लगा लेते हैं। महिलाएं इस सुगंध की वजह से ऐसे पुरुषों को नोटिस जरूर करती हैं लेकिन उन्हें इसकी अधिकता पसंद नहीं होती। इसलिए परफ्यूम तो लगाएं लेकिन जयादा न लगाए।

* खूप जास्त परफ्यूमचा वापर
बहुतेक पुरुषांना खूप जास्त परफ्यूम किंवा डीओ वापरण्याची सवय असते. महिला अशा पुरुषांना लगेच नोटिस करते आणि त्यांच्यापासून लांब राहते, कारण जास्त प्रमाणात परफ्यूम वापरणे त्यांना आवडत नाही. यासाठी परफ्यूम वापरा मात्र प्रमाणात. 

डैंड्रफ:: महिलाएं पुरुषों के बालों से गिरने वाले डैंड्रफ  को आसानी से नोटिस कर लेती हैं और ऐसे पुरूष से दूर ही रहना चाहती है। इसलिए अपनी डैंड्रफ  की समस्या का खास ध्यान दें। ये आपके बालों के स्वास्थ्य के साथ साथ आपकी महिला पार्टनर से आपकी नजदीकी के लिए भी अच्छा है।

* डॅँड्रफ
महिला पुरुषांच्या केसांमधून पडणाऱ्या डॅँड्रफला सहज नोटिस करते आणि अशा पुरु षांपासून ती दूर राहणेच पसंत करते. यासाठी या समस्येकडे आवर्जून लक्ष द्यावे. ही समस्या आपल्या केसांचे तर नुकसान करते शिवाय आपल्या पार्टनरसोबतचा दुरावादेखील वाढविते. 

पीले दांत: अपनी मुस्कुराहट से किसी भी महिला का दिल जीतने के लिए दांतों का साफ और चमकदार होना जरूरी है। पुरूषों के पीले दांत को महिलाएं फौरन नोटिस कर लेती हैं।

* पिवळे दात
आपल्या हास्याने कोणत्याही महिलेचे मन जिंकण्यासाठी आपल्या दातांना नेहमी साफ आणि चकमदार ठेवा. पुरु षांचे पिवळे दात महिला त्वरित नोटिस करतात. 


दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया नच बलियेचे विजेते ठरतील का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :